संपूर्ण हनुमान चालीसा मराठी भाषेत | Hanuman Chalisa In Marathi
नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.
आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” संपूर्ण हनुमान चालीसा मराठी भाषेत | Hanuman Chalisa in Marathi ” या विषयावर निबंध घेऊन आलोत.
आम्हाला खात्री आहे की ,या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.
संपूर्ण हनुमान चालीसा मराठी भाषेत | Hanuman Chalisa In Marathi
Table of Contents
हनुमान चालीसा मराठी मध्ये लिखित व वाचण्यासाठी | Hanuman Chalisa Lyrics in Marathi
हिंदू धर्मामध्ये अनेक देव-देवता पहायला मिळतात. यातील प्रत्येक देव-देवतांच्या आपले असे विशेष महत्त्वाचे स्थान आहे. हनुमान चालीसा या नावात आपल्याला कळून येते की हिंदुधर्मातील पवन पुत्र म्हणजेच हनुमान या दैवताची चालीसा आहे.
हनुमान हे भगवान श्रीराम जे परम भक्त होते. हनुमान ला बजरंगबली, मारुती अशा विविध नावाने ओळखले जाते. भारत देशातील प्रत्येक शहरात गावात एक तरी हनुमान देवता चे मंदिर पाहायलाच मिळते.
धार्मिक ग्रंथानुसार हनुमान है बळ, बुद्धी आणि विद्येची देवता आहेत. आजच्या काळातील तरुण पिढीसाठी हनुमान ची उपासना करणे अत्यंत आवश्यक आहे.
महान ” संत तुलसीदास “ यांनी हनुमान भक्ती साठी ” हनुमान चालीसा मराठी” लिहिली. हनुमान चालीसा चे इतने माने पठाण केले असल्यास देवता हनुमान जी कृपा आपल्यावर होते.
हनुमान चालीसा म्हणजे काय?
हनुमान चालीसा लिहिण्याच्या संपूर्ण श्री संत तुलसीदास यांना जाते. हनुमान चालीसा एक भक्ती भजन किंवा स्त्रोत आहे. हनुमान चालीसा हे सोळाव्या शतकात लिहिली गेली होती. तुळशीदास यांनी लिहिलेल्या हनुमान चालीसा रचनेत 39 छंद पाहायला मिळतात.
एकदा अकबर यांनी तुळशीदास अण्णा दरबारामध्ये बोलून भगवान श्रीरामाचे दर्शन करण्याची इच्छा व्यक्त केली. यावर तुलसीदास म्हणाले की, भगवान श्री राम हे फक्त आपल्या भक्तांनाच दर्शन देतात. हे ऐकून राजा अकबर याने तुळशीदास आला कारागृहामध्ये कैद केले.
त्यावेळी तुलसीदास यांनी काळा ग्राम मध्ये बसून हनुमान चालीसा ची रचना अवधी भाषेमध्ये केली. काही कथांनुसार असे सांगण्यात येते की, ज्यावेळी तुलसीदास यांच्याद्वारे हनुमान चालीसा चे संपूर्ण लिखाण झाले तेव्हा फत्तेपूर सिक्री या ठिकाणाला संपूर्ण माकडांनी/वानरांनी वेढा घातला. हे पाहून अकबर आणि तुलसीला झाला तुरंत कारागृहातून बाहेर काढले. तुलसीदास बाहेर येतात संपूर्ण माकडे/वानर निघून गेली.
हनुमान चालीसा मराठी :
|| दोहा ||
श्री गुरू चारणा सरोज रज निज मनु मुकुर सुधारि |
बनरउॅं रघुबर बिमल जसु जो दायकु फल चारि ||
बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौं पवन – कुमार |
बल बुधि विद्या देहू मोहिं हरहु कलेश बिकार ||
[ Shri guru Charan Saroj raj nij man mukur sudhari |
Barnau raghubar bimal jasu jo dayaku fal Chari ||
Bhudhihin tanu janike sumirou pavan kumar |
Bal budhi vidhya dehu mohin harahu kalesh bikar || ]
|| चौपाई||
जय हनुमान ज्ञान गुण सागर
जय कपीस तिहुॅं लोक उजागर ||1||
[ Jay Hanuman dhyan gun Sagar
Jay kapis tihun lok ujagar ]
राम दूत अतुलित बल धामा
अंजनी पुत्र पवनसुत नामा ||2||
[Ram dut atilut bal dhama
Anjani putra pavansut nama]
महाबीर बिक्रम बजरंगी
कुमती निवार सुमती के संगी ||3||
[ Mahabir Bikram bajrangi
Kumati nivar sumati ke sangi]
कंचन बरन बिराज सुबेसा
कानन कुंडल कुंचित केसा ||4||
[ Kanchan baran biraj subesa
Kanan kundal kunchit kesa]
हाथ बज्र अरू ध्वजा बिराजे
काॅंधे मूॅंज जनेऊ साजे ||5||
[ Hath bajra aru dhwaja biraje
Kandhe munj janeu saje ]
संकर सुवर केसरी नंदन
तेज प्रताप महा जगवंदन ||6||
[ Sankar suvar keshari nandan
Tej pratap maha jagvandan ]
विद्यावान गुनी अति चातुर
राम काज करिबे को आतुर ||7||
[ Vidyavan guni ati chatur
Ram kaj karibe ko atur ]
प्रभु चरित्र सुनिबे को रसिया
राम लखन सिता मन बसिया ||8||
[ Prabhu charitra sunibe ko rasiya
Ram lakhan seeta man basiya ]
सूक्ष्म रूप धरि सिंयहिं दिखावा
विकट रूप धरि लंक जरावा ||9||
[ Sukshm roop dhari sinyhi dikhava
Vikat roop dhari lank jarava ]
भीम रूप धरि असुर सॅंहारे
रामचंद्र के काज संवारे ||10||
[Bhim roop dhari asur sanhare
Ram Chandra ke kaj sanvare ]
लाय सजीवन लखन जियाए
श्री रघुविर हरषि उर लाए ||11||
[Lay sajivan lakhan jiyaye
Share raghuvir harshi ur laye]
रघुपति किन्हि बहुत बडाई
तूम मम प्रिय भरतहि सम भाई ||12||
[ Raghupati kinhi bahut badai
Tum mam priy bharthi sam bhai ]
सहस बदन तुम्हरो जस गावैं
अस कहि श्रीपती कंठ लगावैं ||13||
[ Sahas badan tumhro Jas gavin
Ass Kahi shripati kanth lagavin ]
सनकादिक ब्रह्मादि मुनीसा
नारद सारद सहित आहीसा ||14||
[ Sankadik bhramadi munisa
Narad sarad sahit aahisa]
जम कुबेर दिगपाल जहाँ ते
कवी गोविंद कहि सके कहाॅं ते ||15||
[Jam kuber digpal janha te
Kavi Govind kahi sake Kaha te]
तुम उपकार सुग्रीवहि कीन्हा
राम मिलाय राज पद दीन्हा||16||
[ Tum upkar sugrivahi kinha
Ram milay raj pad dinha]
तुम्हारो मंत्र विभीषण माना
लंकेश्वर भाये सब जग जाना ||17||
[ Tumhro mantra vibhisan mana
Lankeshwar bhaye sab jag jana]
जुग सहस्त्र जोजन पर भानू
लिल्यो ताहि मधुर फल जानू ||18||
[Jug sahstra Johan par Bhanu
Lilyo tahi madhur fal janu]
प्रभु मुद्रिका मेली मुख माही
जलधि लाॅंघी गए अचरज नाही ||19||
[Prabhu mudrika meli mukh mahi
Jaladhi langhi gaye acharaj nahi]
दुर्गम काज जगत के जेते
सुगम अनुग्रह तुम्हारे तेते ||20||
[Durgam kaj jagat ke here
Sugam anugrah tumhare tete]
राम दुआरे तुम रखवारे
होत ना अज्ञा बिनु पैसारे ||21||
[Ram duare tum rakhvare
Hot na adhnya Binu paisare ]
सब सुख लहैं तुम्हारी सरना
तुम रक्षक काहु को डरना ||22||
[Sab sukh lahain tumhari sarana
Tum rakshak Kahi ki darana]
आपन तेज सम्हारो आपै
तीनों लोक हाॅंक तें काॅंपै ||23||
[Apan tej samhare aapin
Tino lok hank te kanpin]
भूत पिसाच निकट नहि आवै
महावीर जब नाम सुनावै ||24||
[Bhut pisach nikat Nahi avain
Mahavir jab nam sunavai]
नासै रोग हरे सब पीरा
जपत निरंतर हनुमत बिरा ||25||
[Nasain Rog hare sab pira
Japat nirantr hanumat bira]
संकट तें हनुमान छुडावै
मन क्रम बचन ध्यान जो लावै ||26||
[Sankar Sen hanuman chudavin
Man kram bachan dhyan Jo lavin]
सब पर राम तपस्वी राजा
तिनके काज सकल तुम साजा ||27||
[Sab par ram tapswi raja
Tinke kaj sakal tum saja]
और मनोरथ जो कोई लावै
सोई अमित जीवन फल पावै ||28||
[Aur manorath jo koi lavain
Soi Amit jivan fal pavain]
चारों जुग परताप तुम्हारा
है परसिद्ध जगात उजियारा ||29||
[Charon jug partap tumhara
hain parsidh jagat ujiyara]
साधु संत के तुम रखवारे
असुर निकंदन राम दुलारे ||30||
[Sadhu Sant ke tum rakhvare
Asur nikandan ram dulare]
अष्ट सिद्धि नौ निधि के दाता
अस बर दिन जानकी माता ||31||
[Ashta sidhi nou Nidhi ke data
Ass bar din janaki Mata]
राम रसायन तुम्हरे पासा
सदा रहो रघुपति के दासा ||32||
[Ram rasayan tumhare pasa
Sada raho raghupati ke dasa]
तुम्हरे भजन राम को पावै
जनम जनम के दुख बिसरावै ||33||
[Tumhare bhajan ram ko pavain
Janam janam ke dukh bisravain]
अंतकाल रघुबरपुर जाई
जहाॅं जन्म हरिभक्त कहाई ||34||
[Antakal raghubarpur jai
Janha Janna haribhakt kahai]
और देवता चित्त ना धरई
हनुमत सेई सर्व सुख करिई ||35||
[Aur devata chitt na dhari
Hanumat sei Sarv sukh karai]
संकट कटै मिटै सब पीरा
जो सुमिरै हनुमत बलबिरा ||36||
[Sankar katain mitain San peera
Jo sumere hanumat balbira]
जै जै जै हनुमान गोसाई
कृपा करहु गुरु देव की नाई ||37||
[Jai jai jai Hanuman gosai
Kripa karhu guru Dev ki nai]
जो सत बार पाठ कर कोई
छूटहि मंदी महा सुख होई ||38||
[Jo sat bar path Kar koi
Chutahi Mandi maha sukh hoi]
जो यह पढे हनुमान चलीसा
होय सिद्धी साखी गौरीसा ||39||
[Jo yab padhe Hanuman Chalisa
Hoy sidhhi sakhi gaourisa]
तुलसीदास सदा हरि चेरा
कीजै नाथ हृदय मह डेरा ||40||
[Tulsidas sada Hari chera
Kijain Nath hrudhy mah dera]
|| दोहा ||
पवन तनय संकट हरन
मंगल मूरती रूप |
राम लखन सिता सहित
हृदय बसहु सुर भूूप ||
[Pavan tanay Sankar haran
Mangal murti roop |
Ram lakhan seeta sahit
Hrudyi basahu Sur bhup ||]
हनुमान चालीसा वाचण्याचे फायदे :
हनुमान चालीसा मध्ये संपूर्ण भगवान हनुमानाची जीवनाचे सार लपलेले आहेत. हनुमान हे भगवान श्री रामाचे परमभक्त होते. हे आपणास हनुमान चालीसा वाचल्यानंतर कळूनच येईल.
असे म्हणतात कि, हनुमान चालीसा भय, संकट आणि विपत्ति आल्यावर वाचल्याने मनातील सर्व दुःखे दूर होतात.
जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनात शनीची साडेसाती चालू असेल, अशा व्यक्तीने हनुमान चालीसा चे पाठ केल्यास त्यांच्या जीवनामध्ये शांती येते.
तसेच ज्या व्यक्तीने दुष्ट शक्ती परेशान करत असेल त्यांनी हनुमान चालीसा वाचल्यास अशा दुष्ट शक्तींपासून मुक्ती मिळते.
जर एखादा गुन्हा केला आणि त्याबद्दल आपल्याला प्रायश्चित्त वाटत असेल तर हनुमान चालीसा म्हटल्याने प्रायचित होते.
हनुमान हे बळ आणि बुद्धीचे देवता असल्याने हनुमान चालीसा चे नित्य नियमित पाठ केल्यास या दोन्ही गोष्टी प्राप्त होतात.
अशाप्रकारे हनुमान चालीसा आपल्या जीवनासाठी सर्व दृष्टीने फायदेशीर ठरते. त्यामुळे हनुमान चालीसा चे नित्यनियमाने पाठ केल्यास आपल्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते.
तर मित्रांनो ! ” संपूर्ण हनुमान चालीसा मराठी भाषेत | Hanuman Chalisa in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवर शेअर करा.
” संपूर्ण हनुमान चालीसा मराठी भाषेत | Hanuman Chalisa in Marathi “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.
ये निबंध देखील अवश्य वाचा :-
- माझा भारत देश महान निबंध मराठी
- माझा आवडता प्राणी घोडा निबंध मराठी
- मराठी बाराखडी इंग्रजीत
- माझा आवडता प्राणी वाघ निबंध मराठी
- माझा आवडता सण होळी निबंध
धन्यवाद मित्रांनो !