जीडीपी म्हणजे काय ? What is GDP Meaning in Marathi | जी डी पी मराठी माहिती GDP Information in Marathi

जीडीपी म्हणजे काय ? What is GDP meaning in Marathi | जी डी पी मराठी माहिती GDP information in Marathi

मित्रांना तुम्ही जे पी हा शब्द ऐकून असा नेहमीच वर्तमानपत्र आणि टीव्ही मध्ये जीडीपी बद्दल बातम्या ऐकायला मिळतात. नेहमीच आपल्या देशाची तुलना ही दुसऱ्या देशासोबत केली जाते. जसे की, भारताचा जीडीपी हा पाकिस्तानपेक्षा चार टक्क्यांनी घसरल.

वाढतच चाललेल्या लॉनडाऊन मुळे भारताच्या जीडीपीमध्ये सात टक्क्यांची घसरण झाली, अशा प्रकारच्या बातम्या ऐकायला मिळतात. परंतु तुम्हाला जीडीपी म्हणजे नक्की काय माहिती आहे का?

जरी माहिती नसेल तर निराश होण्याची काही गरज नाही, कारण आजच्या लेखामध्ये आपण जीडीपी बद्दल संपूर्ण माहिती पाहूया.

जीडीपी म्हणजे काय ? What is GDP meaning in Marathi | जी डी पी मराठी माहिती GDP information in Marathi

एक दिवसांमध्ये जीडीपी बद्दल काहीना काही चर्चा चालूच असते. त्यामुळे देशाचा सुजाण नागरिक असल्याच्या कर्तव्याने आपल्याला प्रेम म्हणजे काय हे माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.

जे डी पी चा फुल फॉर्म GDP full form in Marathi:.

GDP चा इंग्रजी अर्थ gross Demotic Product असा होतो तर जीडीपीला मराठी भाषेमध्ये सकल देशांतर्गत उत्पन्न असे म्हटले जाते.

जीडीपी म्हणजे काय? What is GDP meaning in Marathi

जीडीपी म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादन. ” जीडीपी म्हणजे देशाच्या अंतर्गत विशिष्ट कालावधीमध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य म्हणजेच जीडीपी होय.”

जीडीपी हा देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती प्रदर्शित करीत असतो त्यामुळे जे डीपीला खूप महत्त्वाचे स्थान दिले जाते. प्रत्येक देशा हा आपली जीडीपी वाढविण्याचा प्रयत्न करीत असतो.

एखाद्या देशाचा जीडीपी अंक पाहून या देशाच्या अर्थव्यवस्थेची वृद्धी झाली घसरण झाली किंवा वाढ झाली हे ठरविले जाते. कोण कोणत्या क्षेत्रातून देशाला आर्थिक लाभ होऊ शकतो हे देखील जीडीपी वरून ठरविले जाते.

उदाहरणार्थ, समजा मागील वर्षाच्या पैशाच्या उत्पादित वस्तूचे मूल्य 1 लाख रुपये होते आणि सेवेचे मूल्य देखील 1 लाख रुपये होते. या परिस्थितीमध्ये त्या देशाचे एकूण मूल्य 2 लाख रुपये होते.

पुढच्या वर्षी त्याच समाज उत्पादन आणि सेवांचे मूल्य मिळून 2,20,000 रुपये होत असेल तर मागील वर्षीपेक्षा या वर्षी 20 हजार रुपयांचा नफा झाला अशा परिस्थितीमध्ये देशाचा 5 टक्के जीडीपी वाढला असे गृहीत धरले जाते.

ज्याप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याच्या गुन्हा पत्रिकेवरील गोड हे वर्षाचा सरासरी लांबी ठरविली जातात त्याप्रमाणे देशाचा जीडीपी हादेखील वर्षभरातील सरासरी सेवा आम्ही वस्तूंच्या मुद्द्यांवरून ठरला जातो. देशातील कोणत्या क्षेत्राने उल्लेखनिय कामगिरी बजावली आहे. त्या क्षेत्रातून देशाला अधिक प्रगती किंवा आर्थिक नफा होत आहे हे देखील जीडीपीवरून ठरविले जाते.

जीडीपी कसा ठरविला जातो? How GDP is Measured in India

भारतामध्ये जीडीपी ची गणना दोन कालावधीमध्ये केली जाते ती पुढील प्रमाणे;

  1. वार्षिक जीडीपी – Annual GDP

वार्षिक जीडीपीमध्ये चालू वर्षातील सकल देशांतर्गत उत्पादनाची तुलना मागील वर्षातील सकल देशांतर्गत उत्पादनाशी केली जाते.

म्हणजेच 2021 या वर्षातील सकल देशांतर्गत उत्पादनाचे तुलनाही 2020 या वर्षाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाची केली जाते.

  1. तिमाही जीडीपी – Quarterly GDP

तिमाही जीडीपी मध्ये मागील वर्षातील तीन महिन्याचे सकल देशांतर्गत उत्पादनाची तुलाना ही चालू वर्षातील तीन महिन्याच्या सकल उत्पादनाशी केली जाते.

2020 मधील मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्याच्या उत्पादनाची तुलना ही 2021 च्या मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांची केली जाते.

जीडीपी काढण्याचे सूत्र : GDP formula

सकाल देशांतर्गत उत्पन्न म्हणजेच जीडीपी मोजण्यासाठी एक सूत्र तयार केले आहे ज्याचा वापर करून आपण जीडीपी काढू शकतो. ते सूत्र खालीलप्रमाणे;

GDP = C + I + G + ( X – M )

जीडीपी = उपभोग + गुंतवणूक + सरकारी खर्च+ ( आयात – निर्यात)

  1. उपभोग – Consumption

जीडीपी सूत्रांमध्ये मध्ये वापरला गेलेला उपभोग म्हणजेच C ( Consumption ) होय. उपभोग यामध्ये लोकांचा वैयक्तिक खर्च म्हणजेच घर भाडे, घरगुती खर्च, नवीन घराचा खर्च यांचा समावेश होतो.

  1. गुंतवणूक – Investment

I म्हणजेच investment ज्याला मराठी भाषेमध्ये गुंतवणूक असे म्हणतात. देशांच्या सीमा अंतर्गत एकूण वस्तू आणि सेवा त्यांच्यावर झालेला एकूण खर्च म्हणजेच गुंतवणूक होय.

  1. सरकारी खर्च – Government Expenses

G म्हणजेच Government Expenses ज्याला मराठी भाषेमध्ये सरकारी खर्च असे म्हणतात. यामध्ये सरकार द्वारे करण्यात आलेल्या सर्व खर्च यांचा समावेश होतो.

  1. निर्यात – Export

X म्हणजेच Export त्याला मराठी भाषेमध्ये निर्यात असे म्हणतात. देशातील अशा वस्तू आणि सेवा यांचा समावेश देशातील जीडीपी मध्ये होतो परंतु त्या वस्तू दुसऱ्या देशासाठी तयार केल्या जातात.

  1. आयात – Import

M म्हणजेच Import ज्याला मराठी भाषेमध्ये आयात असे म्हणतात. आयात करण्यात येणाऱ्या वस्तू आणि सेवा मध्ये या उत्पादनांचा समावेश केला जातो ज्यांचे उत्पादन आपल्या देशाच्या सीमा अंतर्गत होत नसते. आणि जीडीपीची गणना करताना आयात ही निर्याती मधून वजा केली जाते.

जीडीपी चे प्रकार | Types of GDP

जी डी पी जे मुख्यता दोन प्रकार पडतात व ते पुढील प्रमाणे;

  1. नॉमिनल जीडीपी – Nominal GDP

जेव्हा एका वर्षामध्ये उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांची मूल्यांची गणना ही बाजार उल्लेख केव्हा चालू किमतीशी केल्यावर ज्या जीडीपीची मूल्य प्राप्त होते त्याला नॉमिनल जीडीपी असे म्हणतात.

  1. रियल जीडीपी – Real GDP

एका वर्षात उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांच्या मूल्यांची गणना ही आधार, वर्षाचे मूल्य किंवा स्थिर किंमती वर केली जाते तेव्हा ज्या जीडीपीचे मूल्य प्राप्त होते त्या जीडीपी ला रियल जीडीपी असे म्हणतात.

तर मित्रांनो ! हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment