कुत्रा वर मराठी निबंध | Essay on dog in Marathi
जगभरामध्ये कित्येक प्राणी पाहायला मिळतात काही प्राणी हे वन्य असतात तर काही हे पाळीव स्वरूपाचे असतात. तसेच आढळणाऱ्या सर्व प्राण्यांपैकी काही हे हिंसक स्वरूपाचे असतात तर काही हे शांत स्वभावाचे असतात.
सर्व प्राण्यांपैकी शांत आणि इमानदार स्वभावाचा प्राणी म्हणताच आपल्यासमोर ज्या प्राण्याची प्रतिमा तो प्राणी म्हणजे कुत्रा होय.
कुत्रा वर मराठी निबंध | Essay on dog in Marathi
Table of Contents
कुत्रा हा एक पाळीव प्राणी आहे. त्यातल्या त्यात कुत्रा आहे खरच खूपच लोकप्रिय प्राणी आहेत. भारतामध्ये बहुतांश घरांमध्ये कुत्रा हा प्राणी सांभाळला जातो.
कुत्रा माणसाची खूप मदत करतो. तसेच कुत्र्याला एक निष्ठा आणि इमानदार प्राणी म्हणून देखील ओळखले जाते. एक प्रकार एक कुत्र्याला माणसाचा खरा मित्र मानला जातो.
प्राचीन काळापासूनच कुत्रा हा प्राणी माणसाच्या सहवासामध्ये राहात आलेला आहे कुत्र्याला माणसाच्या साने त्यात राहायला खूप आवडते असे मानले जाते. वैदिक वाड्:मयांमध्ये देखील कुत्र्याचा उल्लेख आढळलेला दिसतो.
तो वैदिक काळाच्या काही पुराव्यानुसार कुत्रा हा अशुभ मानल्याचे पाहायला मिळते. परंतु श्री दत्त गुरूंचा विचार केला असता श्री दत्तगुरूंच्या सनिध्या मध्ये कुत्र्याला अतिशय पवित्र आणि महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे.
काहीही असो परंतु कुत्रा हा आपला माणूस यासाठी एक इमानदार प्राणी आहे व तो वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला मनुष्याचे मदत देखील करतो.
कुत्रा प्राण्याची शरीररचना :
साधारण त्या सर्वांच्या परिचयाचा एकमेव प्राणी म्हणजे कुत्रा प्राणी होय. साधारणता माणसाच्या सहवासामध्ये व मनुष्य वस्ती मध्ये कुत्रा हा प्राणी पहायला मिळतात. कुत्र्याला दोन डोळे, दोन मोठे आणि तीक्ष्ण कान व एक शेपूट असते.
कुत्र्याचे आयुष्य साधारणता दहा ते चौदा वर्षाचे असते. कुत्र्याची वास घेण्याचे आणि कोणतीही गोष्ट अतिशय तीक्ष्ण स्वरूपाने ऐकणे क्षमता खूप असते. कुत्र्याला चार पाय असतात पुढील दोन पायांना पाच आणि मागील दोन पायांना चार नख्या असतात.
कुत्र्याचे कान इतके ती कशा असतात की 24 मीटरच्या अंतरावर झालेल्या हालचाली सुद्धा त्याला ऐकायला येतात. तसेच कुत्र्याची नजर देखील खूप तीक्ष्ण असते रात्रीच्या काळाकुट्ट अंधारामध्ये देखील त्याला सर्व वस्तू स्पष्टपणे दिसतात. पण कुत्र्याचे रंग ओळखण्याची क्षमता थोडी कमी असते.
एकदा पाहिलेला माणसाला कुत्रा पुन्हा कधीही विसरत नाही. तसेच वास घेऊन एखाद्या माणसाचे पारख करतो. कुत्रा पाण्यामध्ये देखील चांगल्या प्रकारे पोहू शकतो. कुत्र्याचा पळण्याचा ताशी वेग हा एकोणीस किलोमीटर एवढा आहे.
कुत्र्याला झाडावर ती चढता येत नाही. एखाद्या अनोळखी व्यक्ती समोर दिसल्यास कुत्रा भो भो SS असा आवाज करीत ओरडतो. तसेच आपल्या भागामध्ये अनोळख्या व्यक्ती आल्यास किंवा इतर कुत्र्यांनी प्रवेश केल्यास त्यांना सहन होत नाही. ते जोरजोराने भुंकू लागतात. तसेच गुरगुरणे भुंकणे अंगावर जाणे चावा घेणे अशा प्रकारचे कृत्य कुत्रे करताना दिसतात.
कुत्र्याचा उपयोग :
साधारणता कुत्र्या हा पाणी पाळीव प्राणी म्हणून सांभाळला जातो. कुत्रा एक निष्ठा आणि इमानदार प्राणी असल्याने पत्र्याचा वापर घरात राखण्यासाठी, संरक्षणासाठी, शिकार करण्यासाठी तसेच गुन्हेगार व करण्यासाठी केला जातो.
तसेच काही प्रशिक्षित कुत्रे आंधळा व्यक्तींना, आजारी व्यक्तींना मदत करण्यासाठी सांभाळले जातात. हाऊंड जातीचे कुत्रे अनेक अंतरावरील वासाने शिकारा चा शोध घेतात. तर बर्फाळ भागामधील काही कूत्रांचा वापर स्लेज गाडी ओढण्यासाठी केला जातो.
कुत्रा हा एक सस्तन प्राणी आहे म्हणून कुत्र्याची मादी एका वेळेस आठ ते दहा पिल्लांना जन्म देते. ही पीले जन्मला छम काही दिवसानंतर स्वतःचे डोळे उघडतात. पिले मोठी होईपर्यंत मादी कुत्री त्याचे संगोपन करते.
उभे कान असलेले पिल्लू मोठे होऊन आक्रमक पत्रा बनते तर खाली काढत असलेले कुटुंब शांत स्वभावाचे होते. काही कुत्रे हे मांसाहारी असतात तर काही कुत्रे हे शाकाहारी असतात साधारणता पाळीव कुत्रे हे पूर्णतः शाकाहारी होतात तर वन्य कुत्र हे माणसा रे होता तो शिकार करून आपली उपजीविका भागवतात. शहाकारी कुत्र्यांच्या तुलनेत मांसाहारी कुत्र हे अधिक आक्रमक असतात.
कुत्र्यांच्या विविध प्रजाती :
संपूर्ण जगामध्ये कुत्र्याच्या खूप प्रजाति आहेत. साधारणता 400 पेक्षा अधिक प्रजातींचे कुत्रे जगभरामध्ये पहायला मिळतात. ग्रेहाऊंड, जर्मन शेफर्ड, अल्सेयिन, पेमेरियन इत्यादी काही प्रसिद्ध अशा कुत्र्याच्या मुख्यता पाळीव कुत्र्यांच्या प्रजाती आहेत.
अशाप्रकारे पुत्रा एक इमानदार आणि निष्ठावान प्राणी असून तो आपल्यासाठी विविध प्रकारे मदत करतो. आपल्या घराचे रक्षण करणे या उद्देशाने मुख्यता कुत्रा हा प्राणी पाळला जातो.
तर मित्रांनो ! ” कुत्रा वर मराठी निबंध | Essay on dog in marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.
ये देखील अवश्य वाचा :-
- माझा आवडता विषय हिंदी निबंध मराठी
- माझ्या स्वप्नातील शहर मराठी निबंध
- थिएटर बंद झाली तर मराठी निबंध
- मराठी व इंग्रजी महिन्यांची नावे
- लहान मुलांच्या गोष्टी चांगल्या
धन्यवाद मित्रांनो !