ड्रॉप शिपिंग म्हणजे काय? What is Drop Shipping Business in Marathi | ड्रॉपशिपिंग मराठी माहिती Drop Shipping information in Marathi

ड्रॉप शिपिंग म्हणजे काय? What is Drop Shipping Business in Marathi | ड्रॉपशिपिंग मराठी माहिती Drop Shipping information in Marathi

मित्रांनो ! तुम्ही Drop Shipping बिजनेस बद्दल ऐकले असेल. परंतु तुम्हाला ड्रॉप शिपिंग म्हणजे काय माहिती आहे का? किंवा या बिजनेस बद्दल पुरेशी माहिती आहे का?

ड्रॉप शिपिंग म्हणजे काय? What is Drop Shipping Business in Marathi | ड्रॉपशिपिंग मराठी माहिती Drop Shipping information in Marathi

जर तुम्हाला माहिती नसेल तर Drop Shipping काय आहे?, ते कस काम करत आणि Drop Shipping बद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखामध्ये सविस्तार मध्ये पाहणार आहोत !

ड्रॉप शिपिंग म्हणजे काय? What is Drop Shipping Business in Marathi

ड्रॉप शिपिंग हा एक कमी गुंतवणूक प्रकारातील ट्रेंडिंग व्यवसाय आहे. ड्रॉप शिपिंग व्यवसायामध्ये गुंतवणूक करणाऱ्या एखाद्या उद्योजकाला एक ई कॉमर्स वेबसाईट तयार करणे अत्यंत गरजेचे असते. ड्रॉप शीपिंग मध्ये आपणाला मिळणाऱ्या ऑर्डरची तसेच एखाद्या ग्राहकाची शिपमेंत डिटेल त्या प्रोडक च्या डीलर पर्यंत पोहोचावी लागते.

उद्योजक हे विविध वस्तूंच्या विक्रेत्यांची संपर्क करून त्यांचे विविध प्रोडक्ट आपल्या ईमेलवर कॉमर्स वेबसाईटवर दाखवतात. त्या वेबसाइटवर एखाद्या वस्तू संबंधीची माहिती आणि त्या वस्तूच्या इमेजेस देखील दिलेल्या असतात.

त्यानंतर जेव्हा एखादा ग्राहक आपल्या वेबसाईटवर येऊन एखाद्या वस्तूची ऑर्डर करतो तेव्हा ऑर्डर देणार्‍या ग्राहकाची मूळ माहितीही विक्रेता पर्यंत पोहोचवली जाते. जेणेकरून तो विक्रेता या वस्तू ला दिलेल्या माहितीच्या आधारावर ग्राहकांपर्यंत थेट पोहचवत असतो.

या प्रक्रियेमध्ये आपली जास्त काहीही भूमिका असते केवळ अधिक नफा मिळावा या हेतूने आपण आपल्या वेबसाईटवर अधिक किमतीच्या वस्तू ची माहिती लिहू शकता.

ड्रॉप शिपिंग व्यवसाय कसा सुरु करावा ?

जो कोणी ड्रॉप शिपि़ग व्यवसाय करण्यासाठी उत्सुक आहेत त्या तिला ड्रॉप शिपिंग व्यवसायात उतरवण्यासाठी सर्वप्रथम त्याच्याकडे ई-कॉमर्स वेबसाइट असणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी सर्वप्रथम आपल्याकडे एक कॉम्प्युटर आणि योग्य इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे.

वेबसाइट तयार करून झाल्यानंतर आपल्याला अशा विक्रेत्यांशी संपर्क साधावा लागतो जे त्यांची वस्तू आपल्या वेबसाईटवर विक्रीसाठी देणार आहेत. भारतामध्ये ड्रॉप शिपिंग व्यवसाय करण्यासाठी आपण ते प्रोडक्स निवडू शकतो ज्यांची ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

ह्या झाल्या ड्राॅप शिपिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक यसणार्या बेसिक गोष्टी. त्यानंतर सर्वात गरजेचे आहे ते म्हणजे विक्रेत्यांचे उत्पादन विकणार आहोत का नाही तो विक्रेता एखाद्या वस्तू आणि सेवांच्या पुरवठा हा योग्य आणि सक्षम होतो का नाही हे देखील पाहणे गरजेचे आहे.

पण कधीकधी आपल्या वेबसाईटवर दर्शवीत असणारे वस्तूही विक्री त्या जवळ उपलब्ध नसल्याने विक्रेता त्याच्या सारखी दिसणारी दुसरी वस्तू ग्राहकाला विकू शकतो.

त्यानंतर ड्राॅप शिपिंग या व्यवसायाचा अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे ड्रॉप शिपिंग हा व्यवसाय ऑनलाइन असल्याने ग्राहकांचा विश्वास संपादन करणे हे सर्वात गरजेचे आहे. यामुळे आपल्या व्यवसायावर व वेबसाईटवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो. याचा परिणाम अनेक ग्राहक आपल्या वेबसाइटला भेट देतील व वेबसाईट वरील वस्तू व सेवांची खरेदी करतात व त्याचा नफा आपल्याला मिळेल.

ड्रॉप शिपिंग मध्ये विक्रेता कसा निवडावा ?

ड्रॉप सीपिंग व्यवसायामध्ये विक्रेता ची भूमिका ही सर्वात महत्त्वाची असते. त्यामुळे जो कोणी उद्योजक ड्रॉप शिपिंग हा व्यवसाय चालू करणार आहे त्याने आपल्या वेबसाईट साठी कुत्रे त्याची निवड करताना त्या विक्रेत्या जगात अधिकृत प्रमाणपत्र आहे का नाही ते पाहणे गरजेचे आहे.

तसेच एखाद्या विक्रेत्याला वस्तू आणि सेवांच्या पुरवठा पुरवण्याचा अनुभव देखील असायला पाहिजे. आपण ज्या काही वस्तू आपल्या वेबसाईटवर ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणार आहेत सर्वप्रथम त्या वस्तुंचा साठा हा विक्रेता जवळ कितपत आहे हे देखील पाहिले पाहिजे.

ड्रॉप शिपिंग व्यवसायात प्रॉडक्ट कसे निवडावेत ?

सर्वप्रथम आपण आपल्या वेबसाईटवर चे प्रॉडक्ट उपलब्ध करून देणार आहोत याची यादी तयार करावी. असे प्रॉडक्ट निवडावेत ज्यांना ऑनलाईन मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जसे की, इलेक्ट्रॉनिक डिवाइस, मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि घरगुती इलेक्ट्रॉनिक सामान इत्यादी.

ज्या प्रॉडक्टचे शिपिंग चार्जेस अधिक असते अशा वस्तूंना आपल्या वेबसाईट मध्ये उपलब्ध करून देऊ नये. जास्त सीपिंग चार्जेस मुळे कमी नफा होण्याची शक्यता असते त्यामुळे कमी सिपिन चार्जेस असलेले प्रोडक्ट निवडणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.

नवीनतम उत्पादनांच्या ट्रेंडग वर लक्ष ठेवावे. काही लोकप्रिय ड्रॉप शिपिंग टॉपिक वर संशोधन करावे जास्तीत जास्त या बिजनेस बद्दल माहिती करून घ्यावी. आपले प्रतिनिधित्व काय विक्री करत आहेत याचे संशोधन करावे आपण असे प्रॉडक्ट निवडावे जेणेकरून त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होईल व आपल्याला नफा देखील होईल. इतर शॉपिंग वेबसाइट्स संशोधन करावे व त्या वेबसाईट मध्ये आपल्या वेबसाईट मध्ये करावी व आपण देखील आपल्या वेबसाईटला उत्कृष्ट बनविण्यासाठी प्रयत्न करा.

गुगलच्या मदतीने ऑनलाइन वरील नवीन नवीन प्रोडक्ट ची माहिती मिळवा जेणेकरून तुमच्या वेबसाईटवर असे प्रॉडक्ट या जातीचे खूप कमी वेळेमध्ये विक्री होतील.

ड्राॅप शिपिंग व्यवसायाचे फायदे? Advantages of Drop Shipping Business in Marathi

Drop Shipping व्यवसायाचे बरेचसे फायदे आहेत त्यातील काही मुख्य फायदे पुढीलप्रमाणे.

1. Drop Shipping हा व्यवसाय आपण वैयक्तिक स्वरूपाने करू शकतो किंवा तुम्ही तुमच्या मित्राचे मदत घेऊन सुद्धा करू शकता.

2 अगदी कमी गुंतवणुकीमध्ये तुम्ही हा व्यवसाय करू शकता.

3. हा व्यवसाय तुम्ही घर बसल्या देखील करू शकता. फक्त सुरुवातीला आपल्या वेबसाईट वर प्रॉडक्ट देणाऱ्या विक्रेत्यांची संपर्क साधण्यासाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागते.

4. जर आपल्या वेबसाईटवर विक्रेत्यांचे येणारे Review अधिक चांगले असेल तर आपली वेबसाईट लवकरच मार्केटमध्ये लोकप्रिय होते.

5. Drop Shipping व्यवसायाचे मोजमाप योग्य प्रमाणात केले गेले तर कमी कालावधीत अधिक कमाई होऊन आपला व्यवसाय वाढला जाऊ शकतो.

तर मित्रांनो ! हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment