डीआरडीओ म्हणजे काय ? DRDO Meaning in Marathi | डीआरडीओ मराठी माहिती DRDO Information in Marathi

डीआरडीओ म्हणजे काय ? DRDO Meaning in Marathi | डीआरडीओ मराठी माहिती DRDO Information in Marathi

मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल कोणत्याही देशाची सामर्थ्य हे त्या देशाचे सामर्थ्य आणि त्या देशाची मजबुती व त्या देशाचे विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती याच्यावर अवलंबून असते. जेव्हा देशाची सैन्य शक्ती आणि देशाची विज्ञान-तंत्रज्ञान यांच्या सहयोगी ने आधारावर निर्माण होत असते तर त्या देशाची ताकद ती अधिकच बळकट होत असते.

आपल्या भारत देशाचे DRDO भारत देशाच्या या आधाराला अधिक मजबूत आणि सक्षम बनविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असते. आजच्या लेखामध्ये आपण DRDO म्हणजे काय? आणि डीआरडीओ ची मराठी माहिती पाहणार आहोत चला तर मग पाहूया, डीआरडीओ म्हणजे काय ? DRDO Meaning in Marathi | डीआरडीओ मराठी माहिती DRDO Information in Marathi.

डीआरडीओ म्हणजे काय ? DRDO Meaning in Marathi | डीआरडीओ मराठी माहिती DRDO Information in Marathi

डी आर डी ओ म्हणजे काय ? DRDO Meaning in Marathi :

DRDO म्हणजेच सौरक्षण संशोधन आणि विकास संस्था होय. कोणत्याही देशाचे सामर्थ्य त्या देशांमध्ये असणारी सैन्य आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या प्रगतीवर अवलंबून असते. जेव्हा एखाद्या देशाची सैना आणि विज्ञान तंत्रज्ञान हे परस्परांवर सक्षम असते किंवा अवलंबत असते तेव्हा त्याला अधिक सक्षम आणि मजबूत बनविण्या चे काम DRDO करत असते.. DRDO एक भारतीय संघटना आहे जी भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणून कार्य करते.

भारताच्या संरक्षण संस्थेला अधिक मजबूत करणे आणि संरक्षण क्षेत्रातील संशोधन आणि त्याच्या विकासाच्या दिशेने डीआरडीओचे मोठे योगदान असते.

डी आर डी ओ ही देशाच्या संरक्षणासाठी विविध प्रकारची महत्त्वाची भूमिका बजावत असते.

त्याच्या देशाच्या संरक्षणाला संबंधीच्या तंत्रज्ञानाला अधिक मजबूत बनवण्याचे काम देखील डीआरडीओ ही संस्था करीत असते. या रेडिओ ही अशी संघटना आहे जी विश्व स्तरीय पातळीवर हत्यारे तसेच विविध उपकरणाचे उत्पादन करून आपल्या देशाला आत्मनिर्भर त्याच्या वाटचालीकडे लिहिण्यामागे डीआरडीओ चा मोठा वाटा आहे.

डीआरडीओ चा अर्थ DRDO Full form in Marathi :

DRDO चा इंग्रजी अर्थ Defence Research And Development Organisation त्याला मराठी भाषेमध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्था असे म्हणतात.

डीआरडीओ मराठी माहिती DRDO Information in Marathi :

डीआरडीओ ही खूप जुनी संघटना असून ही देशाच्या संरक्षणासाठी आणि विकासासाठी कार्यरत असते. डीआरडीओ या संस्थेची स्थापना 1958 रोजी देशाच्या संरक्षण शक्तीला अधिक बळकट करण्यासाठी व अधिक विकसित करण्याच्या दृष्टीने केली होती.

ही संस्था देशाच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असते. डीआरडीओ या संस्थेची सुरुवातीला स्थापनाही अनेक लहान मोठ्या प्रयोगशाळांना मिळून झाली होती. आजच्या वर्तमान काळामध्ये डीआरडीओच्या अंतर्गत एकूण 51 प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळा इलेक्ट्रॉनिक उपकरणे, देशाच्या संरक्षण संबंधीची उपकरणे तयार करणे आदी क्षेत्रांमध्ये कार्य करत आहेत.

डीआरडीओ या संस्थेचे मुख्यालय हे दिल्ली येथील राष्ट्रपती भवना जवळील सेना भवना समोरच्या डीआरडीओ भवनामध्ये आहे.

भारत सरकारच्या रक्षा मंत्र्याचे वैज्ञानिक सल्लागार हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे डीआरडीओचे सचिव असतात. डी आर डी या संपूर्ण संस्थेचे नेतृत्व केले जाते. वर्तमान काळातील डीआरडीओचे सचिव डॉक्टर सतीश रेड्डी हे आहेत.

डीआरडीओ चे कार्य :

डीआरडीओ हे भारताच्या सुरक्षा प्रणाली चा आराखडा आखणे. तसेच भारताच्या सुरक्षा प्रणाली साठी विकास कार्य करणे. डीआरडीओ हे देशाच्या जल, स्थळ आणि वायुसेना जागतिक पातळीवरील शस्त्र प्रणाली उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडत असते.

तसेच लष्करी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांमध्ये डीआरडीओ महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. इसवी सन 1960 मध्ये डीआयडीओने भारताच्या अग्नी, पृथ्वी, आकाश, त्रिशूळ आणि पाणी यांसारखी अनेक क्षेपणास्त्र विकसित करून भारताच्या संरक्षण संस्थेला बळकट करण्याचे महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.

याचबरोबर लढाऊ विमान, रॉकेट, बंदुकी, क्षेपणास्त्रे, रडार अशी अनेक अत्याधुनिक उपकरणे तयार करण्यामागे डीआरडीओ चे महत्त्वाचे योगदान आहे.

डीआरडीओ चा मुख्य उद्देश :

DRDO चा मुख्य उद्देश हा ” बलस्य मूलम् विज्ञानम्” असा आहे. हा मंत्र संस्कृत भाषेमध्ये असला तरी देखील याचा मराठी अर्थ ” शक्ती किंवा बाळाचा स्त्रोत “ असा होतो.

म्हणजेच कोणत्याही देशाच्या शक्तिचा किंवा बळाचा अंदाज आहात या देशातील तंत्रज्ञानाच्या प्रगती वरून काढला जातो. आणि डीआरडीओ हे त्या देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात विशेषता संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर आणि अधिक विकसित करण्यासाठी केला जातो.

डीआरडीओ चा मुख्य उद्देश हा भारताच्या सुरक्षा व्यवस्थेला जागतिक दर्जाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान आधार प्रदान करण्याचा तसेच भारताला संरक्षण क्षेत्रात अधिक अधिक संपन्न करणे हा असतो.

डीआरडीओ साठी पात्रता :

जर तुम्हाला डीआरडीओ मध्ये भरती व्हायचे असेल तर तुमच्याकडे काही विशेष पात्रता असणे आवश्यक आहे. जसे की, डीआरडीओ मध्ये भरती होण्यासाठी तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यालयातून ज्ञानेश वाक्यातील पदवी किंवा तीन वर्षाचा अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, संगणक किंवा विविध कुठलाही शाखेचा डिप्लोमा करणे आवश्यक आहे.

डीआरडीओ मध्ये भरती होण्यासाठी तुम्ही CET, DRDO CEPTAM, तसेच सेटची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त डीआरडीओ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे 18 ते 28 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्‍यक आहे.

तर मित्रांनो ! हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

1 thought on “डीआरडीओ म्हणजे काय ? DRDO Meaning in Marathi | डीआरडीओ मराठी माहिती DRDO Information in Marathi”

  1. आपण DRDO चि स्थापनेचा इ. सन हा 1959 लिहला आहे परंतू तो 1958 असा आहे.धन्यवाद …

    Reply

Leave a Comment