डूडल फॉर गुगल म्हणजे काय? । डूडल फॉर गूगल मराठी माहिती । Doodle For Google in Marathi । Doodle for Google Information in Marathi

डूडल फॉर गुगल म्हणजे काय? । डूडल फॉर गूगल मराठी माहिती । Doodle For Google in Marathi । Doodle for Google Information in Marathi

मित्रांनो गुगल हे तर आपल्या सर्वांचेच परिचयाचे आहे. आपल्याला लहान लहान गोष्ट अशी जरी पाहिली पाहिजे असेल तर आपण सर्वप्रथम गुगल वर जाऊन सर्च करतो.

आपण दिवसभरामध्ये कित्तेक वेळा गुगलचा वापर करतो. जगभरातील 95 टक्के लोक हे जवळपास गुगलचा वापर करतात. गुगल हे जगभरामध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिन आहे.

सध्याच्या काळात इंटरनेट मुळे गुगल हे खूप लोकप्रिय झाले आहे. सातबारा मध्ये एकूण इंटरनेट वापरल्या जाणाऱ्या लोकांपैकी पंच्याण्णव टक्के लोक हे गुगलचा वापर करतातच.

डूडल फॉर गुगल म्हणजे काय? । डूडल फॉर गूगल मराठी माहिती । Doodle For Google in Marathi । Doodle for Google Information in Marathi

दिवाळीच्या म्हणजे मोबाईल कॉम्प्युटर आणि लॅपटॉप अशा विविध उपकरणांच्या साह्याने आपण गूगल हे सर्च इंजिन वापरत असतो. तुम्हाला माहिती आहे का या डूडल फॉर गुगल ची सुरुवात कधी झाली? मी या गुगल डुडल चा वापर कधी आणि कोठे व कशा प्रकारे केला जातो?

डूडल फॉर गुगल म्हणजे काय?

डूडल हा वेगळा काही नसून एक विशिष्ट आणि कमी कालावधीसाठी तात्पुरता उपलब्ध केला जाणारा लोगो असून हा लोगो गुगल द्वारा आपल्या होमपेज ला लागू होतो.

आपण बऱ्याच वेळा पाहतो जेव्हा आपण गुगल सर्च इंजिन उघडतो तेव्हा एखादा सण किंवा उत्सव असेल किंवा एखाद्या दिवशी काहीतरी विशिष्ट कार्यक्रम असेल तर त्या घटनेच्या संबंधित सण वाराचा एखादा लोगो गुगलच्या मुख्य लोगो ऐवजी दाखविला जातो. त्यालाच गुगल डुडल असे म्हटले जाते.

गुगल डुडल म्हणजे एखाद्या विशिष्ट देशातील खास प्रसनग, सार्वजनिक सुट्टी, कार्यक्रम, ऐतिहासिक व्यक्तिमत्व, उल्लेखनीय कामगिरी, एखाद्या सणा संबंधित किंवा घटने संबंधित तसेच स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने गुगलच्या मेन लोगो एवजी इत्यादी घटना संबंधित लोगो दाखविण्यात येतो.

सणवार साजरा करण्याच्या उद्देशाने घरच्या मुख्यपृष्ठावर असणाऱ्या लोगोमध्ये केलेले तात्पुरते बदल त्याला डूडल गूगल असे म्हणतात.

उदाहरणार्थ, 25 डिसेंबर या दिवशी ख्रिसमस नाताळ हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी आपण गुगल ओपन केलास आपल्याला गुगलचा मुख्य लोगो न‌ दिसता ख्रिसमस नाताळ या संबंधीचा नाताळ वृक्ष काय वाटत नाही, सांताक्लॉज, केव्हा सांताक्लॉज ची टोपी अश्विन विविध लोगो पाहायला मिळतात.

डूडल फॉर गूगल मराठी माहिती

1998 मध्ये गूगल डूडल चा वापर हा सर्वप्रथम करण्यात आला तेव्हापासूनच डूडल फॉर गूगल ची सुरवात झाली.

गुगल या सर्च इंजिन चे संस्थापक Larry Page आणि Sergey Brin हे दोघे एकदा अमेरिकेतील एका सोहळ्यामध्ये सहभागासाठी गेले असता आणि आपण काही कारणासह बाहेर हे आपल्या कार्यालयात सांगण्यासाठी एका विशिष्ट रेखाकृती चा वापर केला.याच घटनेपासून म्हणजे 1998 पासून गुगल मे हे विविध प्रकारचे डूडल्स करण्यास सुरुवात केली.

गुगल कंपनीसाठी विविध सण वाराचे विविध घटनेचे डूडल तयार करणाऱ्या व्यक्तींना डूडलर असे म्हटले जाते. Dennis Hwang हे वर्तमान काळातील डूडल चे मुख्य आहेत. गुगलचे मुख्य डूडलर यांच्या अंतर्गत गुगल साठी एक चित्रकाराची टीम काम करत असते जी वेगवेगळ्या प्रसंगाच्या हिशोबाने वेगवेगळे डूडल्स गुगल कंपनीसाठी तयार करीत असतात.

याच गुगलच्या टीमने आतापर्यंत गुगलच्या जगभरातील मुख्यपृष्ट यांसाठी चार हजारपेक्षा अधिक डूडल्स तयार केलेले आहेत.

गुगल डुडल ही कंपनी Google for doodle गुगल वापरकर्त्यांन कडून येणाऱ्या कल्पना ऐकण्यासाठी नक्कीच उत्साहित असतात. जर एखाद्या वापरकर्त्याच्या डोक्यामध्ये एखाद्या प्रसंगाबद्दल घटना बद्दल किंवा सणाबद्दल काही कल्पना असेल तर तो वापरकर्ता स्वताची कल्पना [email protected] या लिंक वर ईमेल करून तुम्ही तुमची कल्पना गुगल टीमला देऊ शकता.

डूडल ला दररोज शेकडो विनंत्या वापरकर्ता कडून जात असतात. त्यामुळे डूडल टीमने प्रत्येकालाच प्रतिसाद न देता ज्या वापरकर्त्यांच्या कल्पना आवडतात त्या कल्पना ते त्याच्या प्रसंगाला use  करतात.

अशाप्रकारे डूडल फॉर गूगल हे काम करत असते.

तर मित्रांनो ! हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवाज शेअर करा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment