कॉर्न फ्लोर म्हणजे काय ? Corn flour Meaning in Marathi

कॉर्न फ्लोर म्हणजे काय ? Corn flour Meaning in Marathi

Corn flour Meaning in Marathi नमस्कार मित्रांनो ! आपले या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” कॉर्न फ्लोर म्हणजे काय ? Corn flour Meaning in Marathi “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की ,या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

कॉर्न फ्लोर म्हणजे काय ? Corn flour Meaning in Marathi |

कॉर्न फ्लोर म्हणजे काय Corn flour Meaning in Marathi :

जगभरामध्ये विविध प्रकारचे धान्य उगवले जाते. त्या प्रत्येक धाण्याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर आपल्या जीवनात दैनंदिन जीवनामध्ये केला जातो.

हे धान्य आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. आजा मी असाच एक धान्य म्हणजे मका याच्या स्टार्च रुपा बद्दल माहिती सांगणार आहोत. आपल्यातील बहुतांश जत कॉर्नफ्लोर नाव ऐकूनच असेल.

तर काॅर्न फ्लोर म्हणजे नक्की काय ? हे आपल्यातील बहुतेक जणांना माहिती नाही.त्यामुळे आजच्या आर्टिकल मध्ये आम्ही कॉर्नफ्लोर बद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलो.

कॉर्न फ्लोर म्हणजे काय?

‘ कॉर्नफ्लोर ‘ अर्थात ‘ मक्याचे पीठ ‘ होय. मका साधारणता सर्वांनाच माहिती असेल. परंतु या मक्यापासून कॉर्नफ्लोर तयार केले जाते हे बहुतेक जणांना माहिती नाही.

मक्याचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो जसे की, बाजारामध्ये मिळणारे पॉपकॉन, प्राण्यांसाठी विविध प्रकारे बनवले जाणारे खाद्य आणि सर्वात महत्त्वाचा मक्याचा वापर म्हणजे कॉर्नफ्लोर साठी केला जातो.

आज बाजारामध्ये विविध खाद्य पदार्थ केले जातात त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक हा कॉर्नफ्लोर असतो. त्यामुळे दिवसेंदिवस‌ कॉर्नफ्लॉवर ची मागणी वाढत चालली आहे.

कॉर्न फ्लोर कसे तयार केले जाते Corn flour in marathi :

कॉर्न फ्लोर जरी मक्यापासून तयार केले जात असले तरी मक्याचे पीठ आणि Corn Flour यामध्ये खूप फरक जाणवतो. जसे की, मक्याचे पीठ हे दिसायला पिवळसर रंगाचे असते तर कॉर्नफ्लावर हे दिसायला पूर्णता पांढऱ्या रंगाचे असते.

हा फरक का जाणवतो यामागील कारण म्हणजे आपण साध्या मक्याचे पीठ दळण करताना त्यावरील पिवळा भाग काढला जात नाही. तर काॅर्न फ्लोर तयार करण्यासाठी मक्याच्या वरील पिवळा भाग काढून आत मधील फक्त पांढरा भाग घेतला जातो.

कॉर्नफ्लोर बनवण्यासाठी मक्याच्या दाण्यावरील पिवळे आवरण काढून आत मधील पांढरा भाग सुकवला जातो. व यानंतर त्यांना बारीक दळले जाते. Corn Flour हे पांढऱ्या रंगाचे बारीक पावडर असते. कॉर्नफ्लॉवर हे खुप गुळगुळीत आणि नरम असते. कॉर्नफ्लोर हे दिसायला बहुदा मैद्या सारखेच असते.

कॉर्नफ्लोर मधील पौष्टिक तत्व :

कॉर्नफ्लॉवर हे आपल्या आरोग्यासाठी तितकेच फायदेशीर आहे जितके अन्नपदार्थ असते. कॉर्नफ्लोर मध्ये विविध पौष्टिक तत्वे आढळतात.

एक मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर मध्ये,

  • 44 कॅलरी एनर्जी
  • 1.1 ग्रॅम प्रोटीन
  • 9.1 ग्रॅम कार्बोहायड्रेट
  • 0.5 ग्राॅम फैट
  • 1.2 ग्रॅम फायबर
  • तसेच विटामिन बी
  • 16.9 ग्रॅम कॅल्शियम
  • तसेच कॉर्नफ्लोर मध्ये आयर्न
  • मॅग्नेशियम
  • पोटॅशियम

इत्यादी पौष्टिक तत्व बहुतक मात्रा मध्ये पहायला मिळतात.

कॉर्न फ्लोर चे फायदे :

कॉर्नफ्लोर मध्ये विविध पौष्टिक तत्वे असल्यामुळे कॉर्नफ्लॉवर हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. कॉर्नफ्लॉवर चे काही फायदे पुढीलप्रमाणे;

  1. कॉर्नफ्लोर मध्ये ग्लुटेन नसते. त्यामुळे काॅर्न फ्लोर अशा लोकांना खूप फायदेशीर ठरू शकते. जे लोक गहू किंवा इतर कुठलेही धान्य खाण्यासाठी असमर्थ असतात.
  1. कॉर्नफ्लोर मध्ये विशेष प्रकारचे पाॅलीफेनोल्स‌ एंटीऑक्सीडेंट असतात जे शरीरातील सूजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
  1. तसेच कॉर्नफ्लोर मध्ये फायबरचे प्रमाण मुबलक प्रमाणात असल्याने कॉर्नफ्लोर हे वयस्कर व्यक्तींच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. तसेच कॉर्नफ्लोर मध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण खूप असते. जे आपल्या शरीरासाठी फायदेमंद असते.
  1. तसेच कॉर्नफ्लॉवर च्या सेवनामुळे पचनशक्ती वाढते. व ज्या लोकांना वातीचा आजार आहे त्यांच्यासाठी कॉर्नफ्लॉवर फायदेशीर ठरू शकते.

 कॉर्नफ्लोअर चे उपयोग :

कॉर्नफ्लोर आहे मुख्यता खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाते. कॉर्नफ्लोर चा मुख्य वापर हा स्वयंपाक घरामध्ये होतो. यासोबतच काही आजारांवर कॉर्नफ्लॉवर फायदेशीर ठरत असल्याचे अनेक मेडिकल सायन्स करून कळवले आहे.

कॉर्नफ्लॉवर चे विविध उपयोग आहेत ते पुढीलप्रमाणे;

  1. कॉर्नफ्लॉवर चा मुख्य वापर हा स्वयंपाक घरामध्ये केला जातो त्यामुळे स्वयंपाक घरातील कटलेट,कोफ्ता, मंचुरी अशा पदार्थांमध्ये मुख्यता कॉर्नफ्लॉवर वापरले जाते.
  1. याव्यतिरिक्त स्वयंपाक घरांमधील साॅस, स्ठेव आणि सूप या पदार्थांना घट्ट करण्यासाठी कॉर्नफ्लॉवर चा वापर केला जातो.
  1. तसेच आइस्क्रीम बनविताना बुडाला घट्ट करण्यासाठी कॉर्नफ्लॉवर वापरले जाते.
  1. शरीरावरील नको असलेले केस काढण्यासाठी कॉर्नफ्लोर फायदेशीर ठरते. यासाठी Corn Flour पिठामध्ये थोडेसे मध‌ मिसळून ज्या भागावरील केस काढायचे आहे तिथे लावल्यास नको असलेले केस काढण्यात मदत होते.
  1. तसेच पाळीव प्राण्यांच्या शरीरावरील केसां मधील घाण काढण्यासाठी सुद्धा कॉर्नफ्लॉवर चा वापर केला जातो.
  1. कपड्यांवरील डाग काढण्यासाठी सुद्धा कॉर्नफ्लोर चा उपयोग केला जातो. यासाठी corn Flour पाणी थंड पाण्याची पेस्ट बनवून कपड्यावर च्या ठिकाणी डाग आहे त्या डागावर लावल्यास  तो‌ डाग नाहीसा होतो.

 कॉर्न फ्लोर मुळे होणारे  नुकसान :

प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे असतात त्याप्रमाणे नुकसान सुद्धा असतात. त्याप्रमाणेच कोणा फ्लॉवरचे ही काही नुकसान आहे.

नैसर्गिक रित्या तयार केल्या जाणाऱ्या कॉर्नफ्लॉवर मध्ये पौष्टिक तत्व असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात परंतु अधिक तर बाजारांमध्ये विकले जाणारे कॉर्नफ्लोर  जेनेटिक रूपात संशोधित केले जाते. त्यासोबतच त्यामध्ये खतरनाक कीटक नाशक  फवारली जातात ज्याचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो.

तसेच  कॉर्नफ्लॉर चा अतिसेवनामुळे हाय कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

 कॉर्नफ्लोर कुठे मिळेल :

कॉर्नफ्लोर खरेदी करायचे असेल तर, ते सहजरीत्या उपलब्ध होते. कॉर्नफ्लॉवर स्थानिक  किराणा दुकानांमध्ये किंवा डी-मार्ट, बिग बाजार मार्केटमध्ये सुध्दा सहजरीत्या उपलब्ध होते.

 कॉर्नफ्लोर विकत घेताना घ्यावयाची काळजी :

आज-काल बाजारामध्ये  कॉर्नफ्लोर च्या नावाखाली विविध धान्याचे पीठ विकले जाते. त्यामुळे कॉर्नफ्लोर विकत घेताना ते उत्तम दर्जाचे आहे का नाही हे तपासून पाहणे गरजेचे आहे.

तर मित्रांनो ! ” कॉर्न फ्लोर म्हणजे काय ? Corn flour Meaning in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

” कॉर्न फ्लोर म्हणजे काय “ यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट्स राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

1 thought on “कॉर्न फ्लोर म्हणजे काय ? Corn flour Meaning in Marathi”

Leave a Comment