Concern Meaning in Marathi । Concern मराठी अर्थ
मित्रांनो आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी concern या शब्दाचा मराठी अर्थ काय होतो हे सांगणार आहोत सोबतच concern च्या संबंधित माहिती देखील सांगणार आहोत.
Concern Meaning in Marathi । Concern मराठी अर्थ
मित्रांनो तुम्ही बहतांश वेळा concern हा शब्द अनेकांच्या तोंडातून ऐकला असेल. दैनंदिन जीवनामध्ये वापरला जाणारा हा शब्द अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जात आहे विशेषता तरुण मुली मुलांच्या तोंडातून आपण खूप वेळा concern हा शब्द ऐकत असतो परंतु आपल्यातील बहुतांशी जणांना Concern meaning in Marathi | concern मराठी अर्थ माहिती नसल्यामुळे आपण गोंधळतो.
म्हणूनच आजच्या Concern मराठी अर्थ या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कन्सर्न मराठी अर्थ सांगणार आहोत. जेणेकरून यापुढे तुम्ही कधी concern हा शब्द ऐकाल किंवा पाहाल त्याचा अर्थ चटकन तुमच्या लक्षात येईल.
Concern Meaning in Marathi । Concern मराठी अर्थ
मित्रांनो, concern या शब्दाचा मराठी अर्थ काळजी किंवा चिंता असा होतो.
या व्यतिरिक्त concern या शब्दाचे इतरही वेगवेगळे अर्थ होतात जे पुढील प्रमाणे-
- चिंता
- सहानभूति
- काळजी
- च्याशी संबंध आणणे
- च्याशी संबंधित असणे
- आस्था
- व्याप
- संबंध
- संबंधित
अशा वेगवेगळ्या अर्थाने concern हा शब्द वापरला जातो.
उदाहरणार्थ:
१ . शेतकऱ्यांना काळजी आहे की यावर्षीही ऊसाला चांगला भाव मिळणार की नाही –
=> Farmers are concern whether they will get a good price for sugarcane this year too??
२ . शिक्षक नेहमीच विद्यार्थ्याबद्दल चिंता करतात –
=> The teacher is always concern about the student
३ . मला माझ्या तब्येतीबद्दल चिंता आहे –
=> I am concern about my health.
४. वाढती गुन्हेगारी पाहून पोलिसांनी चिंता केली पाहिजे –
=> Police should be concern about increasing crime rate.
५ . वाढत्या महागाईमुळे लोकांमध्ये चिंता वाढली आहे –
=> Rising inflation has increased concern among people.
तर मित्रांनो, ” Concern Meaning in Marathi । Concern मराठी अर्थ ” हा लेख वाचून आपणास वाटला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.
ये देखील अवश्य वाचा :
- दूरदर्शनचे फायदे व तोटे निबंध मराठी । Doordarshan Che Fayde Tote Marathi Nibandh
- 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन मराठी निबंध । 15 August Essay in Marathi
- होम इन्शुरन्स घेण्याचे फायदे । Home Insurance ghyayche Fayade
- Loans For Students । शैक्षणिक कर्ज संपूर्ण माहिती
- सर्व फळांची नावे आणि माहिती मराठी । All Fruit Name in Marathi
धन्यवाद!!!