चिमणी पक्षी वर निबंध । Essay on Sparrow Bird in Marathi
प्रस्तावना :
“आपन लहानपणापासून ‘चिऊताई’ किंवा ‘चिऊ’ हे शब्द ऐकत आलो, अगदी लहान मुलांपासून ते आज्जीआजोबा पर्यन्त सर्वांनी ‘ चिवचिव ‘ हा आवाज
सकाळपासून ते संध्याकाळ पर्यन्त एकदा तरी ऐकतच असतो. सर्वसधारन माणसाच्या परिचयाचा एकमेवं पक्षी म्हणजेच ‘ चिमणी ‘.
चिमणी पक्षी वर निबंध । Essay on Sparrow Bird in Marathi
Table of Contents
आपण जरी चिमणी म्हणून ओळखत असलो तरी या चिमुकल्या चिमनीला शास्त्रीय भाषेत ‘सिकोनियां ‘ म्हणून ओळखले जाते. व इंग्रजी मदे Sparrow या नावाने ओळखले जाते.
भारतामध्ये साधारणता सर्वत्र चिमणी पाहायला मिळते तसेच श्रीलंका , पाकिस्तान, बांग्लादेश, काश्मीर वायव्य दिशेला चिमणी आढळते.
चिमणी चे वर्णनं :-
शरीराची लांबी १० – 1६ CM असलेली ही चिमणी इतर पक्ष्याप्रमाणे नर व मादा रूपात आढळते. नर चिमणी च्या डोक्याग भाग हा भुऱ्या रंगाचा असतो .
गळा व हाताचा अर्धा भाग काळ्या रंगाचा असून पाठ व पंख तांबूस काळसर असतात खालचा भाग पांढरा व शेपूट गडद तपकिरा रंगाचे असते व पंखावर पांढऱ्या रंगाचे पट्टे, असतात. तोच जाड मजबूत व काळसर रंगाचे असते पाय लहान व फिकट तपकिरी रंगाचे असतात.
मादी चिमनीच्या डोळ्याच्या वर तांबूस पांढऱ्या रंगाची रंग असते . पाठ व पंख तांबूस काळसर असतात. खालचा भाग पंधरा व शेयूट काळसर तपकिरी असते व चाच जाड मजबूत असते.
चिमनीच पंख जास्त मजबूत नसल्याने चिमणी जास्त उतरावर उडू शकत नाही म्हणून ती ‘टून – टून’ उड्या मरताना दिसते.
चिमणी अतिशय चातुर । असल्याने जराही ही कशाची चाहन लागल्याने ती भर करून उडते .
चिमणी खाद्य :-
चिमनी सर्वभक्षी व समाजप्रिय पक्षी असल्यानें मानवी वस्ती मध्ये चिमण्यांचे वास्तव्या पाहायला मिळतं तसंच चिमनी काढयांया शिजवलेल अन्न , गवतावरील किडे, आळ्या इत्यादी पदार्थ खाद्य म्हणून खाते.
चिमणीचे घरटे :-
चिमणी मिळेल ते वस्तू वापरून आपले घरटे बनविते जसे गवताच्या काड्या , दोरा ,कापूस , पक्ष्यांची पिसे यांचा वापर करून नर मादी दोघे मिळून बांधतात व याच घरट्यात वर्षातून तीन वेळा ३ ते ५ या प्रमाणे चिमणी अंडी घालते.
चिमणी चे अंडे पांढऱ्या रंगाचे असून हिरव्या रंगाच्या छटा व तपकिरी रंगाचे टिपके असतात. चिमणी आपले अंडे उभवून आपल्या पिल्लांचे संगोपन नर व मादी दोघे मिळून करतात.
पिल्लांना चार भरवण्याचे काम नर व मादी आळीपाळी नि ने करतात पिल्ले मोठी झाल्यावर नर व मादी त्यांना उडण्याचे शिक्षण देतात. चिमण्या अन्न शोधण्यासाठी थव्या ने फिरतात. साचलेल्या पाण्यात अंगोला करण्यात चिमण्यांना आवडते.
दिवस मावळऱ्यांच्या वेळेला थवे झाडांवर बसून चिव चिवाट करताना दिसतात अंधार पडल्यावर चिमण्या शांत होतात व आपापल्या घरट्यात जातात.
चिमणी चा जीवनकाल :-
अश्या या चिमुकल्या चिमणी जीवनकालावधी हा साधारणतः सहा महिने ते तीन वर्षाचा असतो पण अशी नोंद करण्यात आलेली आहे ती सर्वात वयस्कर चिमणी चा जीवनकाळ २३ वर्षाचा होता .
चिमणीच्या विविध प्रकारच्या जाती :-
अश्या या छोट्या व नाजूक चिमणी पक्ष्याच्या अनेक प्रजाती आढळतात जसे कि रुफस कॉलर Sparrow, व्हाईट छोठेड Sparrow, व्हाईट क्रोऊन Spparrow, अमेरिकन Sparrow, इत्यादी च्या प्रजातींच्या चिमण्या पाहायला मिळतात.
प्राचीन तत्य :-
प्राचीन काळापासून चिमणी बद्दल च्या प्रथा आपल्या आजी-आजोबो कडून ऐकायला मिळतात असं मानले जाते कि चिमनी ब्राम्हण मानले जाते. म्हणजे च माणसाने चिमनाला एखादा का शिवले,
हाथ लावला तर बाकीच्या चिमण्या त्या चिमणीला आपल्या सहवासात घेत नाहीत. किंवा चोचीन मारून टाकतात. तसेंच, लहान मुलांना देखील लहानपणा पासून चिऊताईची चे अंगाई , कविता , गीते शिकवली जाते.
चिमणी लुप्त होण्याचे कारणे :-
अलीकडे वाढत्या शहरीकरणांच्या प्रभावा मुळे व वाढत्या लोकं संखे मुले चिमण्या लुप्त होतांना दिसतं आहे कारण आजचे जग हे फार डिजिटल जग असल्याचे संकल्पना लागू झाल्यानें
मोबाइल चे प्रमाण दिवसं दिवस वाढत आहे व या मोबाइल साठी लागणाऱ्या टॉवर चे देखील संख्या वाढत आहे. ४G , ५G तंत्राद्याना मुळे High Frequency Tower गरज भासली आहे
अश्या या टॉवर मधून High इलेकट्रो मॅग्नेटिक range चे प्रमाण वाढलें आहे, हे Range चिमण्यांवर डायरेक्ट हल्ला करतात व चिमण्यांचा जागीच मृत्यू होताना दिसत आहे.
तसेच अलीकडे मोठं मोठ्या इमारतीं साठी, कारखान्यां साठी, उद्योगधंद्या साठी झपाट्याने वृक्ष तोड केली जात आहे त्यामूळे चिमण्यांना घरटे बनवण्यासाठी जागा उपलभद्ध नसल्याची चिमणे दिसत आहेत
व शहरी भागा मध्ये तर अन्नचा तुतवाडा किंवा कमतरता होत असल्याने शहरांमध्ये चिमण्यांचे प्रमाण अधिक कमी झालेले आहे तसेच शेतामध्ये होणाऱ्या रासायनिक खतांचा वापर, कीटक नाशकांचा वापर यान मुले देखील चिमण्यांच्या संख्येवर परिणाम झाले आहेत .
हिंदी चित्रपटमाले चे Robot २.o या सिनेमा मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने चिमण्यांचे लुप्त होण्याचे करणे सांगितले आहेत तसेच सर्वांसाठी महत्वपूर्ण संदेश Save Earth And Save Bird आलेला आहे.
याचाच अर्थ कि सजीव श्रुष्टिवर पक्षी असते तर आपले पर्यावरण हि सुरक्षित असते.
जागतिक चिमणी दिवस :-
चिमणी या चिमुकल्या पक्ष्यां साठी व त्यांच्या सौरक्षणे साठी २० मार्च हा ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून संपूर्ण जागा मध्ये साजरा केला जातो. झपाट्याने कमी होणारी चिमण्यांची संख्या याला लक्ष्यात घेऊन २० मार्च जागतिक दिवस म्हणून जाहीर केला.
तसेच लोकांमध्ये जनजागृती व्हावे लोकांना चिमण्यांचे महत्व कळावे आपल्या येणाऱ्या पिढीला चिमणी हा पक्षी माहित असावा या उद्धेशाने २० मार्च जागतिक चिमणी दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे.
चिमणी संवर्ध :-
२०१८ च्या आकडेवारी वरून लक्ष्यात आले कि चिमण्यांचे समान २२.१५% एवढे झालेले आहे. अहमदनगर जिल्ल्या मध्ये काही निसर्ग प्रेमी व पक्षी प्रेमी नि मिळून जैवविविधता संशोधन
व संवर्धन केंद्र सुरु करण्यात आलेले आहे, त्यामध्ये त्यांनी चिमण्यांच्या संवर्धन व सौरक्षणे साठी त्यांना उत्तम खाद्य उपलब्ध होईल अशी ववस्ता केली गेली आहे.
तर मित्रांनो, ” चिमणी पक्षी वर निबंध । Essay on Sparrow Bird in Marathi “ हा निबंध वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.
ये देखील अवश्य वाचा :-
धन्यवाद मित्रांनो !