Child Labour Information in Marathi | बाल कामगार बद्दल संपूर्ण माहिती

Child Labour Information in Marathi | बाल कामगार बद्दल संपूर्ण माहिती

Child Labour Information in Marathi मित्रांनो आपला भारत देश हा मागील काही वर्षापासून विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याप्रमाणे आपल्या भारत देशामध्ये कुटुंब नियोजन आणि भावना देखील नुकत्याच विकासाच्या मार्गावर आहे. परंतु या देशातील गरीब हे  अधिकच गरीब होतं चालले आहे.

देशातील ग्रामीण भागांमधील कुटुंब हे अशिक्षित असल्याने तसेच उपजीविकेचे उत्तम मार्ग नसल्याने  पालक हे अशिक्षित असल्याने ग्रामीण भागांमध्ये बहुतांश लोक हे शेती किंवा मजुरी हाच पर्याय निवडतात. अशा परिस्थितीमध्ये घर भागवण्यासाठी घरातील लहान मुले देखील मजुरी करण्यासाठी पाठविले जातात जेणेकरून घरची उपजीविका  भागवली जाईल.  या सर्व कृत्यांमुळे आपल्या भारत देशामध्ये बालमजुरीचे प्रमाण वाढत चालले आहे. द्या काळामध्ये मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य  देऊन शिक्षण घेतले पाहिजे अशा वयामध्ये देशातील मुले ही बाल मजुरी करताना पाहायला मिळतात.

आजच्या लेखामध्ये आपण Child Labour Information in Marathi | बाल कामगार बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग पाहूया, Child Labour Information in Marathi | बाल कामगार बद्दल संपूर्ण माहिती.

Child Labour Information in Marathi | बाल कामगार बद्दल संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो ! आजच्या लेखामध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. बालकामगार म्हणजे अशी व्यक्ती तुझी कायद्यानुसार मजुरी करण्यासाठी सक्षम नसते. बालकामगार ही प्रथा अनेक देशांमध्ये शोषण करणारे प्रथम समजले जाते .यामध्ये लहान मुलांकडून मजुरी करून घेतली जाते.

पूर्वीच्या काळामध्ये बालकामगारांना अनेक कामांसाठी वापरले जात  जसे की, मोठ मोठ्या उद्योगधंद्यांमध्ये.,  औद्योगिक कारणांमध्ये. देखील एक दिवसांमध्ये बालकामगारांना सामान्य मानले जाते परंतु बालकामगार हा कायद्याने गुन्हा आहे डी जे लोक लहान मुलांकडून मजुरी करून घेतात त्यांच्यावर कठोर निर्णय देखील घेतले जाऊ शकतात.

बालकामगार म्हणजे काय? Child Labour Information in Marathi

जेव्हा एखाद्या मुलाला त्याच्या बालपणापासून वंचित ठेवून लहान वयामध्ये त्याच्याकडून जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडले जाते तेव्हा त्याला बालकामगार असे म्हणतात.

मुलांना लहान वयात त्यांच्या आई-वडिलांपासून लांब ठेवून गुलामासारखी वागणूक दिली जाते.

थोडक्यात सांगायचे म्हणजे, पैशाच्या बदल्यात किंवा इतर कोणत्याही लोभाच्या बदलात लहान मुलांकडून कोणतेही काम करून घेणे म्हणजे बालकामगार होय.

सोप्या भाषेमध्ये सांगायचे म्हणजे 14 वर्षाखालील मुलांकडून त्यांचे बालपणीचे खेळण्याची, शिक्षणाचे, बागडणाचे हक्क हिसकावून घेऊन त्यांना शारीरिक, मानसिक आणि सामाजिक त्रास देऊन त्यांच्याकडून कमी पैसे देऊन काम करून घेतले जाते. लहान मुलांचे बालपण श्रमात बदलणे याला बालकामगार असे म्हणतात.

बालकामगार हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.  या प्रकाराच्या वेतनांचा समाजातील प्रत्येक वर्गाकडून निषेध देखील केला जातो. भारतीय राज्यघटना चा 1950 च्या अनुच्छेद 24 अनुसार 14 वर्षाखालील मुलांकडून काम करून घेणाऱ्या व्यक्तींना शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे.

भारत देशामध्ये 35 दशलक्षाहून अधिक मुले ही बालकामगारा किंवा बालमजुरी मध्ये गुंतलेली आहे. भारत देशातील उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यांमध्ये सर्वाधिक बालमजूर पाहायला मिळतात.

बालमजुरीची कारणे :

14 वर्षाखालील मुलांकडून बाल मजुरी करून घेण्याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे देशातील गरिबी होय. देशातील बहुतांश जनता ही गरिबीमध्ये जगत आहे. कुटुंबाचे लोकही योग्यरीत्या आपल्या कुटुंबाची उपजीविका करू शकत नाहीत गरीब कुटुंबातील सदस्य आपल्या मुलांना देखील बालमजुरी करण्यासाठी पाठवतात.

पालकांच्या शिक्षित कुटुंबातील बालमजुरी करण्यासाठी भाग पडतात. शिक्षणाच्या आधारामुळे पालकांना वाटते की, आपले मूल जितक्या लवकर कमवायला लागेल तितके त्यांच्या कुटुंबासाठी चांगले होईल.

आपल्या देशामध्ये लाखो आलात मुले आहेत म्हणजे स्वतःचे पोट भागवण्यासाठी बालमजुरी करून जगतात हे देखील बालमजुरीला अधिकच प्रोत्साहन देते.

लहान मुलांना कमी पैसे देऊन त्यांच्याकडून अधिक काम करून घेतले जाते. त्यामुळे तू लहान मुलांना बाल मजुरी करण्यासाठी अनेक लोक नोकरी देतात.

भ्रष्टाचार हा देखील बालमजुरी वाढवण्याचे एक मुख्य कारण आहे. कारण, अनेक हॉटेल्स, ढाबांमध्ये आणि कारखान्यांमध्ये लहान बालकांना नोकरी देतात. त्या मालकांना माहिती असते ती जरी पकडले तरी देखील लाच देऊन सोडता येते त्यामुळे बालकामगार मध्ये भ्रष्टाचार महत्वाची भूमिका बजावते.

बालमजुरी परिणाम :

बालमजुरी चा परिणाम देशावर होतो सोबत जे मुले बाल मजुरी करतात त्यांच्या शरीरावर देखील होतो. बाल मजुरी करणारी मुले ही सहसा कुपोषणाला बळी पडतात कारण लहान मुलांकडून कमी पैशांमध्ये जास्त काम करून घेतले जाते त्या सोबत त्यांना वेळेवर अन्न पाणी खायला दिले जात नाही त्यामुळे त्यांच्या शरीराची ऊर्जा कमी होते व मुले कुपोषणाला बळी पडतात.

बाल मजुरी करत असणाऱ्या मुलांचे शारीरिक शोषण देखील केले जाते काही अहवालानुसार असे समोर आले आहे की बाल मजुरी करणाऱ्या मुलांपैकी 40 टक्के मुले ही शारीरिक छळाला बळी पडलेली आहे.

मुलांना काम करत असताना त्यांच्याकडून अनेकदा का होतात परंतु मालक हे त्यांच्या चुका समजावून सांगतात त्यांना मारतात मानसिक त्रास देतात त्यामुळे मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतो.

मुलांचे पालक देखील काही पैशाच्या हव्यासापोटी आपल्या मुलांना बालमजुरी करण्यासाठी पाठवतात यामुळे मुलांचे भविष्य देखील खराब होते तोच मुलगा शिकून मोठे होत नोकरी केला तर त्याचे भविष्य उज्ज्वल होईल परंतु पालक आसे विचार न करता मुलांना बाल मजुरी करण्यासाठी पाठवतात.

देशातील तरुण पिढी म्हणजेच मुले हे देशाचे भविष्य आहेत परंतु देशातील तरुण पिढी शिक्षण न घेता बालमजुरी करण्याच्या मागे धावत असल्याने देशाचे भविष्य देखील खराब होईल.

गरीब कुटुंबातील मुले बालमजुरी करतात त्यामुळे ते शिक्षणा पासून वंचित  राहतात ते कुठल्याही प्रकारे आपल्या देशाला सहकार्य करू शकत नाही याचा परिणाम आपल्या देशाच्या आर्थिक परिस्थितीवर होऊन देशाची आर्थिक परिस्थिती मंदावते.

बालकामगार रोखण्यासाठी उपाय :

बालकामगार की आपल्या समाजामध्ये लागलेली एक प्रकारची कीड आहे यामुळे आपल्या देशात खूप आणि नुकसान होऊ शकते. त्यामुळे बालकामगार रोखण्यासाठी प्रत्येकाने उपाय करायला हवेत तसेच देशाच्या सरकारने देखील त्याकडे लक्ष दिले पाहिजे.

  1. बालकामगारांना आळा घालण्यासाठी सर्वप्रथम समाजाचे मानसिक विचार सारणा बदलायला हवी. बाल कामगार संपवण्यासाठी सर्वप्रथम कुटुंबातील सदस्यांनी याची जबाबदारी घ्यायला हवी आपल्या मुलांना कामावर न ठेवता त्यांना योग्य  ते शिक्षण दिले पाहिजे.
  1. बालकामगार रोखण्यासाठी कठोर आणि कडक कायदे केले पाहिजे जेणेकरून कोणताही व्यक्ती बालमजुरांना कामाला ठेवण्यासाठी घाबरला पाहिजे.
  1. समाजातील कोणत्याही व्यक्तीला बालमजुरी काम करताना दिसल्या तर त्यांनी त्याची माहिती त्वरित जवळच्या पोलिस स्टेशनला द्यायला हवी.
  1. आपल्या समाजाला बालकामगार याबद्दल जागृत करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून संपूर्ण देशाला बालकामगार रोखण्यासाठी जागृत केले पाहिजे.
  1. गरीब कुटुंब आणि देखील मुलांना कामाला पाठवला त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे कारण सरकारने आता इयत्ता आठवी पर्यंत मुलांना मोफत शिक्षणाची सोय करून दिलेली आहे.
  1. बालकामगार रोखण्यासाठी सर्वप्रथम देशातील भ्रष्टाचार रोखायला हवा.

बाल कामगार थांबवण्यासाठी सरकारने घेतलेले निर्णय :

देशातील बालमजुरी पूर्णपणे संपवण्यासाठी आपल्या देशातील सरकार देखील प्रयत्न सुरूच राहिली आहेत व सरकारने पुढीलप्रमाणे निर्णय घेतलेले आहेत.

  1. बाल कामगार अधिनियम 1986 नुसार, देशातील बालकामगारांसाठी एक कायदा काढण्यात आला त्यानुसार देशातील 14 वर्षांखालील मुले कोणत्याही ठिकाणी काम करताना दिसली तर त्या व्यक्तीच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल.
  1. 2020 च्या बाल कायद्याचा बाल न्याय या कायद्यानुसार जर कोणी व्यक्ती लहान मुलांना वेतन करायला लावते किंव्हा मुलांना काम करण्यासाठी भाग पाडते त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.
  1. बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा, 2009 हा कायदा 2009 मध्ये बनविण्यात आला या कायद्यानुसार सहा ते चौदा वर्षांच्या मुलांसाठी योग्य आणि सक्तीचे शिक्षण घेण्याचा हक्क देण्यात आला 14 वर्षापर्यंत मुलांना सरकारकडून मोफत शिक्षण देण्यात येते.

तर मित्रांनो ! ” Child Labour Information in Marathi | बाल कामगार बद्दल संपूर्ण माहिती “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.


ये देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment