चंद्रशेखर आझाद मराठी निबंध | Chandra Shekhar Azad Essay in Marathi

चंद्रशेखर आझाद मराठी निबंध | Chandra Shekhar Azad Essay in Marathi

आपल्या भारत देशामध्ये अनेक महान क्रांतिवीर होऊन गेले त्यांनी आपल्या देशासाठी अनेक महान कर्तव्य करून आपल्या प्राणाची आहुती देखिल दिली.

आणि त्यांचे हे आपल्या देशावर चे उपकार आपण कधीही फेडू शकणार नाही परंतु त्यांचे जन्म जयंती असेल तेव्हा त्यांना वंदन करून आपण त्यांचे कृतज्ञता व्यक्त करतो.

भारत देशात होऊन गेलेल्या अनेक क्रांतिकारी यापैकी आपल्या देशासाठी प्राणाची आहुती देणारे क्रांती कार म्हणजे चंद्रशेखर आझाद होय.

चंद्रशेखर आझाद मराठी निबंध | Chandra Shekhar Azad Essay in Marathi

शक्तिशाली आणि धाडसी व्यक्तिमत्त्वाचा विचार आपल्या मनात येतं सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर प्रतिमा येते ती म्हणजे चंद्रशेखर आझाद यांच्या व्यक्तिमत्त्वाची.

चंद्रशेखर आझाद हे एक महान भारतीय क्रांतिकारी होते. ज्यांनी आपल्या भारत देशाच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देखील दिली. चंद्रशेखर आझाद आपल्या भारत माताचे वीर सुपुत्र होते.त्यांनी त्यांच्या पराक्रमाचे जात आहे स्वतः मांडलेली आहे.

महान क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांचा जन्म मध्य प्रदेशातील झबुआ जिल्ह्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित सिताराम आणि आईचे नाव जनदानी देवी असे होते. त्यांचे बालपण याच ठिकाणी गेले व त्यांच्या प्राथमिक शिक्षण हे वाराणसी येथील एका संस्कृत शाळेमध्ये झाले.

चंद्रशेखर आझाद त्यांच्या मनात लहानपणापासूनच देशभक्ति आणि देश प्रेम होते. संस्कृत शाळांमध्ये शिक्षण घेत असताना वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीमध्ये सहभाग घेतला.

त्यावेळी चंद्रशेखर आझाद इतके लहान होते की त्यांना अटक करण्यात आले तेव्हा त्यांच्या हातात फक्त कडे सुद्धा बसत नव्हती. तेव्हा ब्रिटिश न्यायालयाने चंद्रशेखर आझाद यांना बारा फटक्याची अमानुष शिक्षा दिली. या शिक्षे नंतर चंद्रशेखर आझाद खऱ्या अर्थाने क्रांतीकारी बनले व अहिंसा विरुद्ध लढण्यासाठी सक्षम झाले.

तारुण्यावस्थे आधीच त्यांनी असहकार चळवळीत सहभाग घेतला होता त्यासाठी त्यांना अटक सुद्धा करण्यात आले. त्यांच्या मनातील धैर्य, निर्भरता, धाडस , देशभक्ती आणि देश प्रेम हे या घटनेत दोनच सर्वांना कळून येते.

सन 1921 सालापासून 1932 पर्यंतच्या झालेल्या सर्व क्रांतिकारी चळवळीमध्ये, प्रयोग, योजना, क्रांतिकारी पक्षाने योजना या सर्वांमध्ये चंद्रशेखर आझाद आघाडीवर होते.

एकदा चंद्रशेखर आझाद यांना न्यायालयात नेण्यात आले तेव्हा या देशाने चंद्रशेखर आझादांना तुझे नाव काय? तुझ्या वडिलांचे नाव काय? असे विचारल्यास चंद्रशेखर आझाद म्हणाले माझे नाव “आझाद” माझ्या वडिलांचे नाव “स्वातंत्र्य” आहे.

चंद्रशेखर आझाद यांचे असे धाडसी उत्तर ऐकून न्यायदंडाधिकारी आला आश्चर्याचा धक्काच बसला. त्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी चंद्रशेखर आजारांना 15 फटके मारण्याचा आदेश दिला.

चंद्रशेखर आझादांवर जेव्हा फटक्यांचा मार बसत होता तेव्हा त्यांच्या तोंडामध्ये फक्त “वंदे मातरम” आणि “महात्मा गांधीजी की जय” असे दोन वाक्य उच्चार राहिले.

चंद्रशेखर आझाद यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान आणि वीरमरण: चंद्रशेखर आझाद यांनी वयाच्या 14 वर्षे कायदेभंग चळवळी मध्ये सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी असहकार चळवळ मध्ये सहभाग घेतला व ते रामप्रसाद बिस्मिल च्या अगदी जवळ गेले.

रामप्रसाद बिस्मिल यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी स्वतःला ” आणि रिपब्लिकन असोसिएशन” या संस्थेशी जोडले. यार पब्लिक असोसिएशनची स्थापना 1926 मध्ये करण्यात आली. त्यानंतर चंद्रशेखर आझाद यांनी भारतीय स्वतंत्र चळवळ यामध्ये आपली उडी घेतली.

आझाद ला त्यांचा कमांडर बनवण्यात आले. त्याच वेळी भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना व्हायसरॉयच्या रेल्वेवर आणि असेंबलीवर बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केल्याबद्दल फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

परंतु चंद्रशेखर आझाद अजूनही ब्रिटीश सरकारच्या हाती लागलेले नव्हते. दरम्यान एका मुखबीरकाच्या माहितीवरून पोलीस अधीक्षक नाॅट बावर यांनी अल्फ्रेड पार्क म्हणजे सध्याला कंपनी भाग असे म्हणतात या ठिकाणी चंद्रशेखर आझाद यांच्यावर घेराव घेतला.

आझादने आपली पूर्ण शक्ती लावून त्या पोलिसांविरुद्ध लढण्याच्या प्रयत्न केला. त्यावेळी चंद्रशेखर आझाद यांनी गोळीबार केला. या गोळीबारात मध्ये चंद्रशेखर आझाद यांच्या पिस्तुल मध्ये शेवटचे एक गोळी राहिली होती त्यांनी ही एक गोळी स्वतःच्या मस्तकात मारली व ते शहिद झाले अशा प्रकारे भारत मातेचा वीर सुपुत्र चंद्रशेखर आझाद यांना वीरगती प्राप्त झाली.

तर मित्रांनो ! ” चंद्रशेखर आझाद मराठी निबंध | Chandra Shekhar Azad Essay in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment