कार विमा माहिती | Car Insurance Mahiti Marathi | Car Insurance Information in Marathi
मित्रांनो आजच्या आधुनिक काळामध्ये वाढत्या कार लोकप्रियतेमुळे बरेच लोक कार खरेदी करतात. परंतु आपण घेत असताना त्या काळचा इन्शुरन्स म्हणजेच विमा काढतो का? मग हे पाहणे गरजेचे आहे. कार इन्शुरन्स हॅन्ड कार चालवणाऱ्या मालकासाठी सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे.
कार इन्शुरन्स काढण्याचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती पासून विमाधारकाच्या कार्द्वारे होणाऱ्या शारीरिक किंवा इतर नुकसान विरोध संपूर्ण संरक्षण देणे. त्यामुळे रस्त्यावर चालवीत असणाऱ्या प्रत्येक कारसाठी इन्शुरन्स काढणे खूप गरजेचे आहे.
इन्शुरन्स या मार्गाने धोरण शांतता आणि रस्त्यावर सुनिश्चित सुरक्षितता राहते. आजच्या लेखामध्ये आपण संपूर्ण कार इन्शुरन्स मराठी माहिती पाहणार आहोत चला तर मग पाहूया, Car insurance information in Marathi | कार इन्शुरन्स मराठी माहिती.
कार विमा माहिती | कार विमा चे फायदे । Car Insurance Mahiti Marathi | Car Insurance Information in Marathi
Table of Contents
आजच्या काळामध्ये महागड्या कार वापरण्याची जणू स्पर्धा चालू आहे. त्यामुळे दिवसेंदिवस रस्ते अपघाताचे संख्यादेखील वाढत चालली आहे आज एक व्यक्ती दोन किंवा दोनपेक्षा अधिक वाहने वापरतो त्यामध्ये कारचा समावेश हमखास असतो. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे रस्त्यावर अपघातांची संख्या देखील वाढतच चालली आहे.
रस्ते अपघातामुळे होणारे कारचे नुकसान व अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीच्या उपचारासाठी लागणारा आर्थिक खर्च हा खूप मोठा होतो. आपल्यातील बर्याच वाहनधारक आला किंवा कार्धारकाला हा खर्च देणे कठीण असते. कार्धारकांसाठी हे तो खूपच चिंतेची बाब आहे अशा परिस्थितीमध्ये करायचे काय? हा सर्व कार चालकास समोर पडणारा प्रश्न आहे. परंतु कार चालकाचे ही चिंता मीटवण्याचे काम करते ते म्हणजे कार इन्शुरन्स किंवा कार विमा.
कार विवाह एखाद्या कार मुळे होणाऱ्या अपघातातील आर्थिक परिस्थिती सांभाळण्याचे काम करते. त्यामुळे कार विमा किंवा कार इन्शुरन्स असलेली व्यक्ती ही कुठलीही चिंता मनामध्ये न बाळगता आपली कार रस्त्यावर सुरक्षितपणे चालवू शकते.
कार विमा किंवा कार इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे काय?
जेव्हा आपण कार खरेदी करतो तेव्हा त्या कारचा इन्शुरन्स किंवा विमा गाने खूप गरजेचे आहे कारण एखादा अपघात गोरे किंवा नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीमुळे कारच्या होणाऱ्या कोणत्याही आर्थिक नुकसानाची भरपाई कार विमा पॉलिसी किंवा कार इन्शुरन्स पॉलिसी आपल्याला देऊ शकते.
शारीरिक नुकसान आणि विमा उतरवलेल्या कार किंवा इतर व्यक्तीच्या परिणामी कोणत्याही कायदेशीर उत्तरदायित्वा सहित तसेच आपत्कालीन परिस्थितीतून स्वतःचे संरक्षण आणि आपल्या कारचे संरक्षण करण्याचे काम कार विमा पॉलिसी तुवा कार इन्शुरन्स पॉलिसी करत असते.
कार विमा पॉलिसी ची प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे :
जर आपण कार खरेदी केले आणि त्या कारचा इन्शुरन्स काढला तर आपल्याला पुढील प्रमाणे फायदे होतात;
- नैसर्गिक किंवा सामाजिक आपत्ती पासून संरक्षण :
जर आपण चोला एम एस कार इन्शुरन्स पॉलिसी घेतली तर पूर, चक्रीवादळ, भूकंपासारख्या या सारख्या नैसर्गिक आपत्तीपासून तसेच दंगल, घरफोडी, चोरी, संप, दहशतवाद यासारख्या सामाजिक अप्रतिम पासून आपल्या कारचे जर काही नुकसान झाले तर त्याची भरपाई करण्याचे काम हे इन्शुरन्स पॉलिसी करत असते.
- पंधरा लाखांपर्यंत कवरेज :
जर आपण निखार खरेदी केली त्या काळच्या संरक्षणाची आणि आपल्या संरक्षणाच्या जबाबदारीसाठी आपण एक आरसा इन्शुरन्स काढणे गरजेचे आहे.
तर समजा एखाद्या च्या कारच्या झालेला अपघातात त्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर कार इन्शुरन्स पॉलिसी शाळा 15 लाखापर्यंत ची मदत करते.
- अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीच्या उपचाराचा खर्च प्रदान करते :
जर आपल्या कार्यामुळे घडलेल्या अपघातात एखादा इतर व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा तो जखमी झाला तर या उपचाराची संपूर्ण जबाबदारी हे कार इन्शुरन्स पॉलिसी घेत असते.
- थर्ड पार्टी व्यक्तीच्या मालमत्तेची व वाहन नुकसानाची भरपाई :
आपल्या कार मुळे झालेल्या अपघातात जर कोण थर्ड पार्टी व्यक्तीच्या मालतीची किंवा वाहनाची नुकसान झाल्यास तर कायदे च्या नियमानुसार आपण त्या व्यक्तीला 75 हजार रुपये देणे गरजेचे असते परंतु ही सर्व जबाबदारी कार इन्शुरन्स पॉलिसी ची असते.
कार विम्याचे प्रकार :
कार विम्याचे काही प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे;
- थर्ड पार्टी कार विमा :
भारतीय मोटार वाहन कायदा 1988 नुसार रस्त्यावर चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही वाहनांसाठी थर्ड पार्टी विमा काढणे अनिवार्य आहे. जर एखादा कारचा थर्ड पार्टी इन्शुरन्स विमा नसेल तर ती बेकायदेशीर मानली जाते.
- सर्वसमावेशक कार विमा :
सर्वसमावेशक कार विमा हा आपल्यासाठी सर्वात सोयीस्कर बाब आहे कारण त्यात थर्ड पार्टी कार विम्यात समाविष्ट असलेल्या ते को गोष्टीचे कव्हर आपल्याला मिळते. तसेच आपल्या काढला जर काही अपघात झाला आग लागली तोडफोड झाली तर त्याची सर्व भरपाई या इन्शुरन्स मधून होत असते.
- झिरो डिप्रेशन कार इन्शुरन्स किंवा विमा :
झिरो डिप्रेशन कार विमा किंवा कव्हर आपल्याला आपल्या शाळेसाठी जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मदत करते.
तर मित्रांनो ! ” कार विमा माहिती | कार विमा चे फायदे । Car Insurance Mahiti Marathi | Car Insurance Information in Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.
ये देखील अवश्य वाचा :-
- जागतिक आरोग्य दिन निबंध मराठी
- वाढदिवस शुभेच्छा मराठी
- साहित्य आणि समाज मराठी निबंध
- इस्रो संस्थेची मराठी माहिती
- जीडीपी म्हणजे काय ?
धन्यवाद मित्रांनो !
Thanks for
This information because ,My mind was many questions but ,now is that clear.☺️