आपत्ती व्यवस्थापन निबंध मराठी । Apatti Vyavasthapan Essay In Marathi
आपत्तीचे मुख्यता दोन प्रकार असतात एक म्हणजे मानव निर्मित आणि दुसरे म्हणजे नैसर्गिक आपत्ती होय.
आपत्ती नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित असो त्यातून होणाऱ्या कित्येक मालमत्तेचे आणि जीवीत हानी चे परिणाम व आपल्या शेतीतून होणाऱ्या संपूर्ण जगात ला होणाऱ्या तोट्या पासून सरकार आणि प्रशासन यांना बाहेर पडणे खूप अवघड आहे.
आपत्ती व्यवस्थापन निबंध मराठी । Apatti Vyavasthapan Essay In Marathi
नैसर्गिक आपत्तीला रोखणे हे आपल्या हातामध्ये नाही परंतु कृत्रिम किंवा मानवनिर्मित आपत्ती ला रोखणे किंवा त्यावर व्यवस्थापन करणे हे सर्वांच्या हातामध्ये आहे.
येणारा नैसर्गिक आपत्तीला रोखण्यासाठी विविध कायदे धोरणे करणे हे शक्य आहे. आपत्ती चे योग्य व्यवस्थापन केल्याने त्यातून होणारे नुकसान आणि जीवीत हानी आपण काही प्रमाणामध्ये वाचू शकतो.
नैसर्गिक आपत्तीपासून लोकांचे आणि सार्वजनीक जीवांचे रक्षण करण्यासाठी आपल्याला आपत्ती व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे.
वातावरणाचे होणारे तीव्र नुकसान हे नैसर्गिक आपत्तीला कारणीभूत ठरते. आपत्तीचे परिणाम इतक्या भयानक आहे ती त्याचा परिणाम हा आपल्या दैनंदिन जीवनावर होऊ शकतो.
आपल्या आसपास घडलेल्या आपण कित्येक घटना पाहिल्या आहेत अशा आपत्ती पासून होणारे नुकसान तो देश किंवा तेथील भाग आजही भरू शकलेला नाही त्यामुळे आपत्ती तर रोखता येत नाही पण त्यावर करता येणारे योग्य व्यवस्थापन करणे हे खूप गरजेचे आहे.
नैसर्गिक आपत्ती जसे की, भूकंप ,सुनामी, पूर, दुष्काळ, जंगलांमुळे लागलेली लागलेली भीषण आग यामुळे आपल्या आज परश्या परिसरांमध्ये कित्येक नुकसान झालेले आहे.
रस्ते तुटतात, पुल पडतात, मोठमोठ्या इमारती कोसळतात, कित्येक पक्षी आणि प्राणी मृत्यूमुखी पडतात थोडक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित हानी होते त्यासोबत आर्थिक नुकसान सुद्धा होते.
अशा प्रकारे होणारे नुकसान या पासून वाचवण्यासाठी आणि आपत्ती जीवित आणि आर्थिक हानीला रोखण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय.
आपत्ती मूल्यांकन योग्य प्रकारे केले गेले आहे, मीडियाची पुनर प्रशासन, वाहतूक आणि बचाव, योग्य आहार आणि पाणी व्यवस्थापन आणि योग्य विजेचे सोय इत्यादींचा समावेश आपत्ती मूल्यांकन यामध्ये केला जातो.
आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी आपण आपल्याकडून जे काही शक्य होते ते करणे गरजेचे आहे. जसे की, अतिवृष्टीमुळे काही भागांमध्ये पूर येतो त्यामुळे पाण्याचा योग्य निचरा किंवा पाणी पाण्याची योग्य साठवणूक करण्यासाठी योग्य आणि पक्क्या मालापासून धरणे बांधणे आवश्यक आहे.
यामुळे पुर येणाऱ्या भागांमधील पाणी रोखण्यासाठी मदत होते. पूर रोखण्यासाठी योग्य उपाययोजना केल्यास पूर रोखता येतो. पूरग्रस्त भागाची ओळख करून त्यांचे नावे शासनाचा योग्य निधी काढणाऱ्या यादीमध्ये समाविष्ट केली पाहिजे.
जेणेकरू त्या भागांमध्ये योग्य सुविधा पुरवता येतील. तसेच सतत पुर येणाऱ्या भागांमधील घरे थोड्या उंच भागावर बांधणे आवश्यक आहे. तसेच सतत आपत्ती येणाऱ्या भागांमध्ये रुग्णालयाची सेवा उपलब्ध असणे सुद्धा गरजेचे आहे.
तसेच दुष्काळ सुद्धा हा एक नैसर्गिक आपत्ती चार प्रकार आहेत काही भागांमध्ये कमी पाऊस पडून अशा भागांमध्ये लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागते म्हणजे थोडक्यात या भागांमध्ये कोरडा दुष्काळ पडलेला असतो.
अशा दुष्काळाचे किंवा आपत्तीचे व्यवस्थापन करणे म्हणजेच वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. तसेच अशा भागांमध्ये पाण्याचा साठा साठवून ठेवणे सुद्धा गरजेचे आहे किंवा पावसाच्या पाण्याचे योग्य साठवण करणे किंवा नदीचे पाणी अशा भागांकडे पुरविणे गरजेचे आहे जेणेकरून दुष्काळासारख्या आपत्ती उद्भवणार नाही.
पृथ्वीच्या पृष्ठभागात मध्ये होणाऱ्या हालचालींमुळे भूकंपासारख्या आपत्ती उद्भवतात. भूकंप कोणत्याही वेळी आणि कुठल्याही वेळी येऊ शकतो त्यामुळे आपल्या ग्रुप पृष्ठभागावर कंपन्या उद्भवतात त्यावरून आपल्याला कल्पना येऊ शकते की भूकंप आला आहे.
भूकंपाच्या कंपनांमुळे इमारती कोसळतात जमीन तडकते किंवा जमिनीला भेगा पडतात, वीज पुरवठा खंडित होतो डोंगर कोसळतात. भैया भूकंपामुळे कित्येक आर्थिक हानी सोबत जीवितहानी सुद्धा होते त्यामुळे भूकंपाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
त्यासाठी, भूकंपग्रस्त भागातील इमारती ते वेगळ्या प्रकारे डिझाईन केल्या जातात जेणेकरून त्या भूकंपाचा त्या परिस्थितीला सामोरे जाऊ शकतात. इमारतींचेच डिझाईन वेगळ्या प्रकारे करण्यासाठी इंडियन स्टॅंडर्ड बेरने इमारतीच्या डिझाईन कडे लक्ष केंद्रित केले आहे.
आपत्तीजनक परिस्थिती मध्ये काही ठिकाणी वीज कोसळून केव्हा काही अन्य समस्या मुळे जाळ लागण्याची शक्यता असते त्यामुळे अशा भागातील लोक आहात तुरंत अग्निशामक दलाला फोन करून त्याठिकाणी बोलणे गरजेचे आहे.
तसेच आपत्ती येणार आहे याची पूर्व जाणीव होताच आपण आपल्या घरातील लाईट गॅस बंद करणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका पोहोचणार नाही.
तसेच ग्रामीण भागातील लोक आपत्तीजनक समस्यांना खूप निष्काळजीपणाने घेतात त्यामुळे अशा भागांमध्ये आपत्ती व्यवस्थापन करण्या साठी जनजागृती करणे खूप गरजेचे आहे यासाठी प्रत्येक देशाच्या शासनाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
अशा प्रकारे जर आपण आपत्ती व्यवस्थापन केले तर आपत्तीमुळे होणारे नुकसान आर्थिक आणि आणि जी विधाने आपण वाचू शकतो.
तर मित्रांनो ! ” आपत्ती व्यवस्थापन निबंध मराठी । Apatti Vyavasthapan Essay In Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.
ये देखील अवश्य वाचा :-
- जगातील पाणी संपले तर निबंध मराठी
- माझ्या स्वप्नातील शहर मराठी निबंध
- राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध
- मराठी व इंग्रजी महिन्यांची नावे
- लहान मुलांच्या गोष्टी चांगल्या
धन्यवाद मित्रांनो !