महाराष्ट्रातील अभयारण्ये माहिती । All Abhayaranya List And Information In Marathi

महाराष्ट्रातील अभयारण्ये माहिती । All Abhayaranya List And Information In Marathi

महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक अभयारण्य आढळतात. प्रत्येक अभयारण्यात विविध वनस्पती, प्राणी, पक्षी आढळतात. व त्या परिसरातील हवामाना नुसार त्या अभयारण्याची काही ना काही विशेषता आढळतात.

तर आज आपण महाराष्ट्रामध्ये कोणकोणती अभयारण्ये आढळतात व ती कोणत्या ठिकाणी आहेत याची माहिती बघणार आहोत.

महाराष्ट्रातील अभयारण्ये माहिती । All Abhayaranya List And Information In Marathi

चला तर मग बघूया ” महाराष्ट्रातील अभयारण्ये माहिती “.

महाराष्ट्र राज्यात एकूण 61,916 चौरस किलो मीटर इतके वनक्षेत्र आढळते. हे वनक्षेत्र एकूण राज्यांच्या 21 टक्के इतके आहे.

अभयारण्ये म्हणजे काय ?

महाराष्ट्र राज्या मधील बहुतांश सर्वच जिल्ह्यांमध्ये वन्य प्राण्यांसाठी आणि पक्ष्यांसाठी काही विशेष राखीव वनक्षेत्र ठेवलेली आहेत आणि याच वनक्षेत्राला आपण ” अभयारण्य “ म्हणतो.

तसेच अभयारण्य म्हणजे महाराष्ट्र शासनाने किंवा कायद्याने संरक्षित केलेले जंगल परिसर, पाणलोट क्षेत्र, म्हणजे नैसर्गिक वनसंपदा कायद्याने सुरक्षित करून त्यामध्ये विविध पक्ष्यांच्या व प्राण्यांच्या प्रजातीला वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात व त्या क्षेत्राला ” अभयारण्य “ असे म्हणतात.

अभयारण्य निर्माण करण्यामागे उद्दिष्टे :

अभयारण्य निर्माण करणे किंवा स्थापित करणे यामागचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे आपल्या पर्यावरणातून दुर्मिळ किंवा नष्ट होणाऱ्या मार्गावर असलेल्या प्राण्यांचे अथवा पक्ष्यांचे, वनस्पतींचे संरक्षण करणे होय.  थोडक्यात जैवसंपदेचे संरक्षण करण्यासाठी अभयारण्य असणे महत्त्वाचे आहे.

आणि या अभयारण्यामुळे आज आपल्या पर्यावरणामध्ये प्राणी, पक्षी आणि विविध प्रकारची झाडे बघायला मिळत आहेत. आणि पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी हे अभयारण्य महत्त्वाचे ठरतात.

महाराष्ट्र राज्यातील वनांचे प्रकार :

महाराष्ट्र राज्यामध्ये आढळणाऱ्या अभयारण्यामध्ये विविध प्रकारच्या वनांचा समावेश होतो.

ती खालील प्रमाणे आहेत : 

1. उष्ण कटिबंधीय पानगळीची शुष्क वने

2. उष्ण कटिबंधीय पानगळीची दमट वने

3. उष्ण कटिबंधीय काटेरी वने

4. उष्ण कटिबंधीय सदाहरित वने

5. समशीतोष्ण रुंदपर्णीय पर्वतीय वने

6. सागरी किनाऱ्यावरील भरती ओहोटीची दलदलीय वने अशा प्रकारची वने महाराष्ट्राच्या विविध अभयारण्यात आढळतात.

महाराष्ट्रातील अभयारण्ये :

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विविध अभयारण्ये बघायला मिळतात.

महाराष्ट्रात खालील अभयारण्यांचा समावेश होतो.

1. कोकण विभागातील अभयारण्ये :

कर्नाळा अभयारण्य – रायगड जिल्ह्यात स्थिर आहे.

चांदोली अभयारण्य – कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा आणि सांगली या जिल्ह्यात पसरलेले आहे.

तानसा अभयारण्य – ठाणे जिल्ह्यात स्थिर आहे.

फणसाड अभयारण्य – रायगड जिल्ह्यात अस्थिर आहे.

मालवण समुद्री अभयारण्य – रायगड जिल्ह्यातील आहे.

माहीम अभयारण्य.

2. पश्चिम महाराष्ट्रातील अभयारण्ये :

कोयना अभयारण्य – सातारा जिल्ह्यात स्थिर आहे.

दाजीपूर अभयारण्य – कोल्हापूर जिल्ह्यात स्थिर आहे.

नांदुर मध्यमेश्वर अभयारण्य – नाशिक जिल्ह्यात स्थिर आहे.

नान्नज अभयारण्य – सोलापूर जिल्ह्यात स्थिर आहे.

भीमाशंकर अभयारण्य – पुणे जिल्ह्यात स्थिर आहे.

सागरेश्वर अभयारण्य – सांगली जिल्ह्यातील स्थिर आहे.

रेहकुरी अभयारण्य – अहमदनगर जिल्ह्यातील स्थिर आहे.

सुपे अभयारण्य – बारामती येथे स्थिर आहे.

हरिश्चंद्रगड – कळसुबाई अभयारण्य – अहमदनगर जिल्ह्यात स्थिर आहे.

मुळा – मुठा अभयारण्य –

3. विदर्भ भागातील अभयारण्ये :

चपराळा अभयारण्य – गडचिरोली जिल्ह्यात आहे.

मेळघाट अभयारण्य – अमरावती जिल्ह्यात आहे.

नर्नाळा अभयारण्य – अकोला जिल्ह्यात आहे.

काटेपूर्णा अभयारण्य – अकोला जिल्ह्यात आहे.

नागझिरा अभयारण्य – भंडारा जिल्ह्यात आहे.

किनवट अभयारण्य – यवतमाळ व नांदेड जिल्ह्यात आहे.

बोर अभयारण्य – वर्धा- नागपूर जिल्ह्यात आहे.

ज्ञानगंगा अभयारण्य – बुलढाणा जिल्ह्यात आहे.

अंधारी अभयारण्य – चंद्रपूर जिल्ह्यात आहे

अंबाबरवा अभयारण्य – बुलढाणा जिल्ह्यात आहे.

टिपेश्वर अभयारण्य – यवतमाळ जिल्ह्यात आहे.

ताडोबा राष्ट्रीय उद्यान – चंद्रपूर जिल्ह्यात आहे.

भामरागड अभयारण्य – चंद्रपूर जिल्ह्यात आहे

लोणार अभयारण्य – बुलढाणा जिल्ह्यात आहे.

वान अभयारण्य – अमरावती जिल्ह्यात आहे.

4. उत्तर महाराष्ट्रातील अभयारण्ये :

अनेर धरण अभयारण्य – धुळे जिल्ह्यात आहे.

पाल- यावल अभयारण्य – जवळगाव जिल्ह्यात आहे.

गौताळा अभयारण्य – औरंगाबाद व जळगाव जिल्ह्यात आहे.

5. मराठवाड विभागातील अभयारण्य :

किनवट अभयारण्य – नांदेड जिल्ह्यात आहे.

जायकवाडी अभयारण्य – औरंगाबाद- अहमदनगर जिल्ह्यात आहे.

नायगाव अभयारण्य – बीड जिल्ह्यात आहे.

येडशी अभयारण्य – उस्मानाबाद जिल्ह्यात आहे.

6. दक्षिण महाराष्ट्रातील अभयारण्ये :

माळढोक पक्षी अभयारण्य – सोलापूर जिल्ह्यात आहे.


ये निबंध देखील अवश्य वाचा :-

Leave a Comment