नमस्कार मित्रांनो, आजच्या ” 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन मराठी निबंध । 15 August Essay in Marathi” या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी “15 ऑगस्ट स्वातंत्र दिन” या विषयावर मराठी निबंध घेऊन आलोत.
15 ऑगस्ट स्वतंत्र दिन मराठी निबंध । 15 August Essay in Marathi
मित्रांनो आपण भारतवासीयांसाठी 15 ऑगस्ट हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि खास दिवस कारण या दिवशी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. सुमारे दीडशे वर्षे इंग्रजांच्या गुलामगिरीखाली असणारा आपला भारत देश अखेर 15 ऑगस्ट 1949 रोजी स्वतंत्र झाला. म्हणून 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन हा प्रत्येक भारतवासीयांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे म्हणून हा दिवस अतिशय आनंदाने आणि उत्साहाने संपूर्ण भारत देशामध्ये साजरा केला जातो.
सरकारी कार्यालयापासून ते खाजगी कंपन्यांपर्यंत 15 ऑगस्ट या दिवशी सुट्टी दिली जाते. शाळा महाविद्यालयांना सुद्धा 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन या दिवशी सुट्टी दिली जाते परंतु सकाळच्या सुमारामध्ये शाळा महाविद्यालयांमध्ये 15 ऑगस्ट हा दिवस आपल्या भारत देशाचा तिरंगा झेंडा फडकून साजरा केला जातो. तसेच शाळा महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते विद्यार्थी शिक्षक या कार्यक्रमांमध्ये अतिशय आनंदाने आणि उत्साहाने सहभागी होतात.
आपल्या भारत देशाच्या स्वतंत्र वेळाने आपला माय भूमीला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी स्वतःचे प्राण सुद्धा त्यागले. अशा वीरांच्या बलिदाना मुळे अखेर 15 ऑगस्ट या रोजी आपल्या भारताला स्वतंत्र मिळाले. इंग्रजांच्या राजवटीतून गुलामगिरीतून आपला भारत देश स्वतंत्र झाला. ब्रिटिशांनी आपल्या भारत देशांवर राज्य केले आपल्या भारत देशातील जनतेचे हाल अपेष्टा केली मारहाण केली परंतु प्रत्येक भारतीय हा आतुरतेने वाट पाहत होता तो सुवर्ण दिवस 15 ऑगस्ट या दिवशी उजाडला.
भारत मातेला मुक्त श्वास घेण्याचे स्वप्न या दिवशी सत्यात उतरले. म्हणून 15 ऑगस्ट स्वातंत्र दिन हा भारताचा राष्ट्रीय सण म्हणून संपूर्ण देशांमध्ये साजरा केला जातो. आज आपल्या भारत देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्षे ओलांडली या 75 वर्षांमध्ये आपल्या भारत देशाने अतोनात प्रगती केली आहे.
या राष्ट्रीय सणाच्या दिवशी संपूर्ण भारत वाशी अतिशय आनंदामध्ये असतात.15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन च्या पूर्वसंध्येला म्हणजे आदल्या दिवशी आपले राष्ट्रपती माध्यमातून राष्ट्राला संदेश देतात. त्यामध्ये देशात काय काय सुधारणा झाल्या आणि इथूनपुढे काय करणार आहोत, कशाप्रकारे करणार आहोत या विषयी सांगतात. तसेच 15 ऑगस्ट या दिवशी आपल्या भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते दिल्ली येथील लाल किल्ल्यावर ध्वजारोपण केले जाते. तसेच या ठिकाणी वेगवेगळे देखावे सुद्धा केलेले असतात आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वतःचे प्राण दिलेल्या शूरवीरांच्या प्रतिमा समोर वंदन केले जाते त्यांना नमन केले जाते व त्यांची कृतज्ञता सुद्धा व्यक्त केली जाते.
शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी या दिवशी भाषण करतात. आपल्या देशातील प्रत्येक नागरिकांना शूरवीरांचे गाथा, त्यांच्या बलिदानाच्या कथा सांगितल्या जातात. तसेच आपला भारत देश महान देश आहे असे सुद्धा सांगितले जाते.
त्यानंतर तिरंग्याला सलामी देऊन जन-गन -मन हे राष्ट्रगीत म्हणले जाते. त्यानंतर सावधान स्थितीमध्ये राहून “झेंडा उंचा रहे हमारा” हे गीत सामुदायिकपणे म्हणायचे असते. त्यानंतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतात. नवीन योजनांची घोषणा केली जाते. पंतप्रधान देशवासियांना स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा देऊन भाषणाची सांगता करतात. 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन या दिवशी पंतप्रधान देत असलेले भाषण ऐकण्यासाठी संपूर्ण भारतवासीय आतुरतेने वाट पाहतात तसेच या राष्ट्रीय सणा पासून आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या योजना सुद्धा अमलात आणल्या जातात.
स्वतंत्र दिन या दिवशी संपूर्ण भारत देशामध्ये देश गीते, भक्ती गीते ,वीर शूरवीरांची गीते ऐकली जातात. झेंडावंदनाचे वेगवेगळे कार्यक्रम संपूर्ण देशभरामध्ये राबवले जातात या दिवशी लहान मुलांची रॅली काढली जाते. यामध्ये मुलांना वेगवेगळ्या घोषणा दिल्या जातात मुले अतिशय आनंदाने आणि उत्साहाने अशा घोषणा मनात रॅलीमध्ये सहभागी होतात. तसेच लहान मुलांना या दिवशी चॉकलेट , बिस्किट व इतर खाऊ सुद्धा वाटप केला जातो. तसेच देशभरातील शाळा महाविद्यालयांमध्ये कवायतीचा कार्यक्रम सुद्धा राबवला जातो ज्यामध्ये सर्व विद्यार्थी सहभागी होतात व कवायती करतात.
15 ऑगस्ट स्वतंत्र दिन या दिवशी आपला तिरंगा आसमंतात फडकताना आपल्याला काही संदेश देतो असेच वाटते. वर केशरी, मध्ये पंधरा आणि खाली हिरवा तसेच मध्ये पांढरा रंग आपल्यात नवी ऊर्जा निर्माण करतो. केशरी रंग बलिदानाचे प्रतीक असतो. पांढरा रंग पवित्रतेचे संदेश देतो. हिरवा रंग समृद्धी दाखवतो. मध्ये असणारे अशोक चक्र विकासाचे प्रतिक दर्शवतो. अशाप्रकारे आपला तिरंगा झेंडा सुद्धा या दिवशी अतिशय आनंदात असल्याचे दिसतो.
खरोखरच 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन हा भारताचा राष्ट्रीय सण प्रत्येक भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे म्हणून प्रत्येक भारतीय या दिवशी अतिशय आनंदाने आणि उत्साहाने झेंड्याला वंदन करतो, झेंड्याला सलामी देतो. तसेच थोरवीर पुरुषांच्या कथा त्यांच्या गाथा या दिवशी थोरांपासून लहानांपर्यंत सगळ्यांना सांगितल्या जातात.
अशाप्रकारे दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस स्वतंत्र दिन म्हणून आपल्या भारत देशामध्ये आनंदाने ,उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा केला जातो.
तर मित्रांनो, ” 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन मराठी निबंध । 15 August Essay in Marathi “ हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.
ये देखील अवश्य वाचा :
- होम इन्शुरन्स घेण्याचे फायदे । Home Insurance ghyayche Fayade
- Loans For Students । शैक्षणिक कर्ज संपूर्ण माहिती
- सर्व फळांची नावे आणि माहिती मराठी । All Fruit Name in Marathi
- निरोगी अन्न खाण्याचे फायदे । Importance Of Healthy Food in Marathi
- एरंडेल तेलाचे : फायदे आणि नुकसान । Castor Oil in Marathi
धन्यवाद!!!